ब-याचश्या गृहिणी कडधान्ये घरातच भिजवतात व त्याला मोड आणतात
आमच्या कडे आम्ही दोघेच असल्याने तसे करत नाही
मोड आलेली कडधान्ये विकत आणतो उसळी साठी
डेक्कन वर डेक्कन पोस्ट ऑफिस आहे त्याला लागून एक गल्ली आहे
तिथे एक माउली कडधान्ये विकते दर्जा उत्तम असतो
पेरू गेट पोलीस चौकीला लागून एक दुकान आहे त्या तिथे पण एक जण कडधान्ये विकते
मूग-मटकी-वाल-मसूर पांढरा व हिरवा वाटाणा अशी सारी कडधान्ये तिथे विक्रीला असतात
काल तिच्या कडून बिरड्या (वाल) विकत घेतले
ओलंखोबरे कोथिंबीर आलेलसूण हिरव्यामिर्च्यांचे वाटण केले
कांदा टोम्याटो परतला व मिश्रण छान एकजीव केले कोरडे मसाले मीठ आदि टाकले
काही वेळा विकतचे वाल चांगले शिजत नाहीत टचटचीत राहातात
त्यामुळे कुकर मधून वाल शिज वून घेतले होते
वाफ निधाल्यावर कुकर उघडले अन बोटाने वाल शिजले का ते पाहिले
वाल यावेळी प्रमाणा पेक्षा जात शिजले होते
बोटाने दाबून पाहिले तर पीठ होत होते
तसेच ते वाल मिश्रणात टाकले
वाल परतानाच जाणवत होते वालाचे तुकडे होत आहेत
उकळी येऊन तपासले तर वाल बारीक तुटले होते
वालाची उसळ करायची होती
पण वालाची आमटी झाली
अर्थात वाटण मसाले प्रमाणात असल्याने आमटी चवदार झाली
वाचने
15353
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
वरचे नावाचे बॅनर जबरदस्त
याला बिरडं (बिरडे) म्हणतात.
फार आवडते
मुंबई, सेन्डऑफ आणि ही भाजी
In reply to फार आवडते by श्वेता२४
हो सांगते
In reply to मुंबई, सेन्डऑफ आणि ही भाजी by टवाळ कार्टा
स्वस्तात कटवतात म्हणजे
In reply to हो सांगते by श्वेता२४
हा हा हा
In reply to स्वस्तात कटवतात म्हणजे by टवाळ कार्टा
बिरडं बनवणे हे सुगरणीचे काम
In reply to हा हा हा by श्वेता२४
फ्रॉड आहे. पनीर कुठून आणतात,
In reply to बिरडं बनवणे हे सुगरणीचे काम by मार्मिक गोडसे
सहमत
In reply to बिरडं बनवणे हे सुगरणीचे काम by मार्मिक गोडसे
छान
ह्याला बिरडं म्हणतात, कडवे
कायस्थ वालाचं बिरडं आणि
In reply to ह्याला बिरडं म्हणतात, कडवे by मार्मिक गोडसे
टोटली सहमत
In reply to कायस्थ वालाचं बिरडं आणि by गवि
वालाचं बिरडं फक्त हॉटेलात
In reply to टोटली सहमत by पिवळा डांबिस
वालाचं बिरडं फक्त हॉटेलात
In reply to वालाचं बिरडं फक्त हॉटेलात by गवि
वालाचं बिरडं फक्त हॉटेलात खाल्लं आहे. घरचं ऑथेंटिक खाल्लेलं नाही.म्हणुनच कदाचित् वरची मते आहेत. वर मार्मिक गोडसे यांनी म्हटले आहे, "वालाचे बिरडे बनवणे सुग्रणीचे काम आहे." त्याला +१०० घरी वर्षभर आठवड्यातून एकदा तरी बिरडे बनते. एखादा आठवडा बनले नाही तर लगेच चौकशी सुरू होते ! :)खरं आहे.
In reply to वालाचं बिरडं फक्त हॉटेलात by डॉ सुहास म्हात्रे
नाय नाय
In reply to वालाचं बिरडं फक्त हॉटेलात by गवि
सही.. जमवतो कुठेतरी घरगुती..
In reply to नाय नाय by पिवळा डांबिस
त्यासाठीचे कडवे वाल हे देखील
In reply to नाय नाय by पिवळा डांबिस
क्या बोला ! एकदम बैलाचा डोळा
In reply to नाय नाय by पिवळा डांबिस
त्यासाठीचे कडवे वाल हे देखील अलिबाग-नागांवचे लागतात.क्या बोला ! एकदम बैलाचा डोळा !! त्यासाठीच, पोयनाड/पेण वरून वर्षभराच्या वालांची बेगमी करण्याची आमच्या घराची गेल्या ६-७ दशकांची परंपरा आहे. इतर ठिकाणचे वाल किंवा अगदी पावटेसुद्धा वाल म्हणून खपवले जातात... त्याना ती खास चव कशी असेल ??!!बिरडं! आहा हा! आपले जीव की
छान
एक शंका आहे. कुकरमध्ये
मस्त पदार्थ, अर्थात ते शिजण
आता विषय निघालाच आहे आणि पाऊस