मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाककृती

अनिल हटेला · · पाककृती
नमस्कार मिपाकर्स !! बरेच दिवस झाले विचार करत होतो की , आवडणारा खाद्य प्रकार तुम्हा सर्वा सोबत शेयर करावा !!! आणी आज आम्ही कॄती करत आहेत !!!!(आळशीपणाची हद्द म्हणा ,हव तर !!) चायना मध्ये आल्या पासुन तीन चार प्रांतातील चायनीज खाण्याचा योग आला !! साधारणपणे आपल्या ला न जमणारे हे प्रकार आहेत !! पण सिचुअन पद्धतीच फूड आपल्याला खास करून आवडते !! वर छायाचित्रात दिलेले आहे ते माझ सर्वात आवडत डीश !!! १) सुजीतो :: म्हणजे एक प्रकारची शेंग (नेमक नाव आपल्याला माहिती नाहीये .....) आधी अर्धवट शिजवून मग मस्त फ्राय केलेली असते .... २) कूंपाव चितींग :: चिकन आणी शेंगदाने एकत्र अर्धवट शिजवुन नंतर फ्राय केलेले असतात ....... ३) गूंसाव थूदो :: हा खास आपला महाराष्ट्रीयन सारखाच पदार्थ ... अर्थात तीखट बटाटा ......... सोबत सफेद भात ...... आणी चायनीज टी असतोच...... तर मंडळी कशी काय वाटली चायनीज डीश !!!!!!!

वाचन 8207 प्रतिक्रिया 0