मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

झटपट पुरण पोळी

किर्ति · · पाककृती
ही पा.क्रु माझ्या सासुबाई चि आहे साहित्य:- दाळव १ वाटी ,साखर १ वाटी , विलायची ,जायफळ आपल्या आवडी प्रमाणे पुरण पोळी साठी कणिक मळुन घेतलेली दाळव मिक्सर मधुन काढुन घेणे साखर पण मिक्सर मधुन वाटुन घेणे एकत्र करुन त्यात विलायची जायफल पुड घालुन दुधात मळुन घेणे हे सारण कणिके च्या पारी त भरुन पोळी लाटावी साजुक तुप टाकुन खायला घ्यावी :)

वाचन 10042 प्रतिक्रिया 0