भरलेल कारल..
साहित्य :- २-३ मध्यम आकराची कारली २ इन्चावर गोल कापुन घ्यावित,बिया काडून टाकाव्यात, आल्-लसुन पेस्ट ४ चमचे, सुके खोबरे अर्धा कप, मिर्चि पुड २ चमचे, मिठ , थोडासा गुळ, अर्धा लिन्बु , चिरलेली कोथिम्बिर, २ चम्चे गरम मसाला , तेल,
क्रुती :- प्रथम एका बाउल मधे आल्-लसुन पेस्ट +सुके खोबरे + आवश्यक मिर्चिपुड + चविपुरत मिठ +चिरलेली कोथिम्बिर+२ चम्चे गरम मसाला+ गुळ + १ चमचा तेल घेवुन एकत्र करावे. वरुन लिन्बु पिळावे. हा तयार झालेला मसाला कारलेच्या प्रत्येक तुकड्यात भरावा. कढई मधे २-३ चमचे तेल घ्यावे, तेल गरम झाल्यावर त्यावर कारल्याचे तुक्डे टाकावेत, वरुन झाकण ठेवावे १-२ मिनिटानि तुक्डे परतावेत, परत झाकण ठेवुन ५-१० मिनिट शिजु द्यावेत.
भरलेली कारलि रुचकर लागतात...
मिपा वर मी नविन आहे...त्यामुळे शुध्द्लेखन चुका भरपुर झाल्या आहेत्..क्रुपया समजुन घेणे...
याद्या
9633
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
मस्त वाट
राजे एक्दम
In reply to मस्त वाट by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
सगळीच
In reply to राजे एक्दम by गणा मास्तर
छान, सुधारणा
रुचकर कारले
छान
आलं लसूण
In reply to छान by मनस्वी
कारलं हा
आवडली पाककृती!
उपाय
In reply to आवडली पाककृती! by रेवती
उपाय-२
In reply to आवडली पाककृती! by रेवती