भरली केळी
रुची विशेषांक पुरवणी ( अनेक्स )साठी अनाहुतांकडून :-
भरली केळी
साहित्य:-
राजेळी केळी, ओलं खोबरं ,गुळ.
कृती :-
१) राजेळी केळी आणून त्याची साल काळी पडू लागली की ते तयार झाले समझते.साल काढा आणि जपून ठेवा.ती वापरायची आहे.
फोटो १
फोटो २
२) तीन चार तुकडे करा.सुरीने त्या तुकड्यांना थोडी चीर द्या.
३) ओल्या खोबय्रात थोडासाच गुळ घालून शिजवून मोदकाचे सारण करतो तसे करा आणि केळ्याच्या चीर दिलेल्या तुकड्यांत भरा.
फोटो ३
४) पॅनमध्ये केळ्याची साल ठेवून थोडे तुप खाली सोडून त्यावर तुकडे ठेवा.वरती केळ्याचे/ हळदीचे पान वगैरे ठेवले तरी चालेल.वीस मिनिटे झाकण लावून मंद आचेवर शिजवा.
फोटो ४
फोटो ५
टीप :- १) राजेळी केळी तमिळ/केरळी दुकानदार भाजीवाल्यांकडे मिळतात.साधी हिरवी केळी वापरली तर स्वाद एवढा चांगला येत नाही.
२) साधी केळी असतील तर केळ्याच्या सालीस दोन उभे काप मारून सालीतून केळे बाहेर काढा.वरीरप्रमाणे सारण भरून तव्यावर/पॅनमध्ये थोडे तुप लावून शिजवतांना साल वापरू नका.तयार झाल्यावर काढलेल्या सालीतच पुन्हा हे तुकडे भरून साल थोडीशी उघडल्यासारखे दाखवून मांडून खाण्यासाठी ठेवता येते.यात सालीचा उपयोग सजावट म्हणून होतो. ही कृती साधारणपणे गोव्याकडच्या लोकांकडे वापरात आहे.

मस्त आणि माउथव्व्टरिंग.
अनाहुत लोकांची पुरवणी फार
भन्नाट !
वावा..
सुरेख पक्वान्न !
केळीचा हलवा
भारी.
चान
अनाहुतांची पाकृ आवडली.
मला फोटो दीसत नाहीत ओ
In reply to मला फोटो दीसत नाहीत ओ by खटपट्या
+१ मला पण
मस्त आवडली. करून बघावी लागेल.
वाह ,मस्तं यम्मी ! खूप छान
मस्त अनाहूत पुरवणी
झकास!
अनाहुत पाककृती खास च एकदम !
In reply to अनाहुत पाककृती खास च एकदम ! by स्रुजा
राजेळी आहे की नाही ते कसं ओळखायचं?
In reply to राजेळी आहे की नाही ते कसं ओळखायचं? by दिपक.कुवेत
असंच काहीसं दिसत होतं ब्वॉ
भरली केळी म्हणजे अती उच्च
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- यही है प्यार... ;) :- Aa Ab Laut Chalenछान सोपी सुटसुटित पाकृ
दिसते मस्तच आहे. पण इतके गोड