मँगो मुस
जल्ला ह्या उन्हाच्या काहिलीवर अजुन एक A1 उतारा....
साहित्यः
१. हापुस आंबे - ४ (ईसीली नाहिच मिळाले तर टिन मधला रस वापरा)
२. व्हिपिंग क्रिम - २५० मिली
३. मँगो जेली १ पाकिट
४. साखर आंब्याच्या गोडिनुसार कमी/जास्त
५. सजावटि साठि (टिप नं २ बघा)
कॄती:
१. आंब्यांचा रस मिक्सर मधुन काढा. गाळण्याने गाळुन घ्या जेणेकरुन टेक्श्चर स्मुथ येईल शीवाय खाताना रेषा/धागे तोंडात येणार नाहि
२. अर्धा कप पाणी मायक्रोवेव मधे एक १५ सें. गरम करुन मँगो जेलीची पुड त्यात भीजत ठेवा
३. लिक्विड क्रिम आणि साखर ईलेक्ट्रिक बीटर ने क्रिम व्हिप्ड होईस्त फेटुन घ्या. बीटर नसल्यास ब्लेंडर मधे फेटुन घ्या. आवश्यकती घनता येईस्त हळू हळु करुन मिक्सर फिरवा अन्यथा क्रिम वेगळं होईल
४. आता हलक्या हाताने आंब्याचा रस, जिलेटिनमिश्रित पाणी आणि व्हिप्ड क्रिम मिक्स करा
५. आवडत्या मोल्ड मधे घालुन मुस फ्रिज मधे सेट होण्यास ठेवा. एक ४-५ तासात थंडगार मुस चा आस्वाद घ्या
टिपा:
१. मँगो एवजी त्या त्या सीजनची फळं घालुन वेगवेगळ्या चवीचं मुस बनवु शकता
२. मी आंब्याच्या फोडिंचे क्युब्स करुन बदाम/पिस्त्याच्या कापांनी डेकोरेट केले. पर्याय बरेच आहेत उदा.
अ. सेट झालेल्या मुसवर सर्व करण्याआधी मिक्सर मधुन फिरवलेला आंब्याचा रस घाला व ड्राय फ्रुट्सनी सजवा
ब. सेट झालेल्या मुसवर हलकासा चॉकलेट सॉस ड्रिझल करा व अर्धी स्ट्रॉबेरी (पानासहित) ठेवा. हेच कॉम्बों उलटंहि करता येईल
क. आंब्याच्या क्युब्स वर कॅरमलाईज्ड झालेल्या साखरेची वेगवेगळि डिझाईन्स पेरा
३. उरलेलं मुसचं मिश्रण डिप फ्रिजर मधे ठेवा. एक उत्तम, स्मुथ टेक्च्शरचं, प्युअर मँगो फ्लेवरचं आईसक्रिम एंजॉय करु कराल ह्याची खात्री बाळगा
चला तर मग....अजीबात वेळ दवडु नका. उन्हाळा आणि आंबे आहेत तोवर ह्या मुस चा आस्वाद घ्या.
वाचने
29295
वाचनखूण
प्रतिक्रिया
44
जळव...
मस्तं.
In reply to मस्तं. by प्रभाकर पेठकर
आता स्वीट डिश तर बर्याच झाल्या....
In reply to आता स्वीट डिश तर बर्याच झाल्या.... by मुक्त विहारि
मटण कलिया.
In reply to मस्तं. by प्रभाकर पेठकर
डायबेटीस विसरा!
In reply to डायबेटीस विसरा! by आयुर्हित
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयः।
In reply to सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयः। by प्रभाकर पेठकर
ऑल दि बेस्ट!
In reply to ऑल दि बेस्ट! by आयुर्हित
तिथे द्या.
जंक्षन फोटू आलेत. कृतीही
अहाहा!
मैंगोनी दिलाय दणका .आवडला
>>पुअर मँगो फ्लेवरचं आईसक्रिम
हाय हाय!! मर जावां.....
फोटो पाहून ड्वाले 'आंबा'वले..
मन आंबा आंबा झाले !
आम्हालाही द्या की मॅगो केक,
दिपकशेठ, तुमच्या कडे काय
मस्तं!!
मुसुमुसू हाय हाय अंबा
आहाहा...
आहाहा...
उत्कृष्ट पाकृ आणि
छ्या !
फार सुंदर फोटो आहे. पाककृती
@ हसरी
धन्यवाद दीपक
ओह ओके
In reply to ओह ओके by दिपक.कुवेत
सेट नाही झालं मूस :-(
In reply to सेट नाही झालं मूस :-( by हसरी
कमाल आहे
In reply to कमाल आहे by दिपक.कुवेत
भाई,
In reply to भाई, by मुक्त विहारि
मुवि
In reply to मुवि by दिपक.कुवेत
माहीतीबद्दल...
In reply to माहीतीबद्दल... by मुक्त विहारि
'चायना ग्रास' म्हणून एक
अरे दुष्टा!
ह्या दीप्याच्या तर .... *$@%#
काय सुरेख फोटो आहे..आवडली
काय सुरेख फोटो आहे..आवडली
बिन कष्टाचे इतके सुंदर मूस
लै भारी
भन्नाट.
वा!
लय भरि
भारीच!
मिपा आंबा महोत्सवाच्या निमित्ताने....