बरोबरच जुन्या दिल्लीत ठेल्यांवर मोठ्यामोठ्या मटक्यात कांजी विकणारे दिसायचे. आज काल कुठे-कुठेच कांजी विकणारे दिसतात. शिवाय मसाले टाकल्या मुळे या ठेल्यांवर मिळणाऱ्या कांजी मूळ स्वाद हरवलेली असते. त्या मुळे सौ. घरीच कांजी तैयार करते. सौ.चे माहेर दिल्लीतल्या शिवनगर (सिख आणि पंजाबी बहुल वस्तीतच आहे). कांजी लौह तत्वाने भरपूर स्वादिष्ट कांजी एक पाचक पेय आहे. कांजी मातीच्या, चीनी मातीच्या किंवा काचेच्या भांड्यातच बनविल्या जाते. बनविण्याची रीत अत्यंत सौपी आहे.
साहित्य : पावभर काळे गाजर, हिंग (१छोटा चमचा), काळे मीठ (१ चमचा), मोहरीची डाळ (१ १/२ चमचे) व पाणी ३ लिटर (स्वच्छ) बस एवढेच.
कृती: गाजर धुऊन, साल काढून, गाजराचे लहान लहान तुकडे करा. एका काचेच्या भांड्यात पाणी घालून त्यात गाजरांचेचे तुकडे टाका, हिंग,मोहरी आणि काळे मीठ टाकून भांडे झाकण लाऊन बंद करा. तीन ते चार दिवसात कांजी तैयार होईल. मुंबई सारख्या ठिकाणी २-३ दिवसातच. कांजी ७-८ दिवस व्यवस्थित राहते. जास्ती कडक वाटल्यास आणखीन पाणी घालता येते.
सर्व करण्याची विधी: गाजरांच्या तुकड्यांसहित कांजी एका ग्लासात टाका. स्वाद वाढविण्यासाठी लिंबू आणि चाट मसाला ही घालता येते. गाजराचे तुकडे खात कांजी पिण्याच्या आनंद काही औरच येतो.
वाचने
10913
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्या बात है!!!!!...... कनॉट
आयला....
नो मुवि
In reply to आयला.... by मुक्त विहारि
ओह सॉरी मुवि
In reply to नो मुवि by दिपक.कुवेत
गल्फ मार्ट मधे जांभळि गाजरं पाहिलेली.
In reply to ओह सॉरी मुवि by दिपक.कुवेत
वेगळेच पेय. पाकृ आवडली. काळी
हिवाळ्याच्या दिवसांत काळी
In reply to वेगळेच पेय. पाकृ आवडली. काळी by रेवती
सर बीटरुट ची नाही बनु शकणार
प्लेन सोडयात सोडायला हरकत नाहि?
In reply to सर बीटरुट ची नाही बनु शकणार by कैलासवासी सोन्याबापु
हो अहो मी पण टॉप अप ह्याच
In reply to प्लेन सोडयात सोडायला हरकत नाहि? by दिपक.कुवेत
ओह मग
In reply to हो अहो मी पण टॉप अप ह्याच by कैलासवासी सोन्याबापु
छान.
थंडीचे दिवस असतात निश्चित
In reply to छान. by चित्रगुप्त
तीन दिवस पाण्यात ठेवून त्याला
In reply to थंडीचे दिवस असतात निश्चित by विवेकपटाईत
सात-आठ दिवस
In reply to तीन दिवस पाण्यात ठेवून त्याला by सूड
>>आंबूस वास येतो
In reply to सात-आठ दिवस by चित्रगुप्त
खि खि खि
पेयकृती आवडली
नवीनच पाकृ
अरेच्च्या... हा प्रकार
गाजराचे तुकडे करून टाकायचे
In reply to अरेच्च्या... हा प्रकार by मदनबाण
गाजराचे फोटो पण द्या की!
धम्माल पाकृ!
मस्त पाकॄ. वाशीला एक
नविन प्रकार.
लै भारी!
मस्त पटाईतसाहेब
नविन प्रकार.
मस्त
छान!
अल्कोहोल आपोआप तयार होत असणार