साहित्य :- maggy चे छोटे (५ रु. वाले) पाकिट , १/२ वाटी बेसन , १/२ वाटी किसलेले पनीर , १ हिरवी मिरची , चवीपुरते मीठ आणि तळण्यासाठी तेल .
कृती :- प्रथम नेहमी प्रमाणे maggy शिजवून गार करून घ्यावी .शिजताना मॅगिचे पाकीटातील मसालासुद्धा घालावा.
एका बाउल मध्ये बेसन, पनीर , मीठ , एकत्र करावे त्यात मिरची बारिक चिरून घालावी. पाणि घालून भज्याच्या पिठा इतपत पातळ पिठ तयार करून त्यात गार झालेली maggy घालून चांगले मिक्स करून घ्यावे.
एका कढईत तेल गरम करून मंद आचेवर भजी तळून घ्यावीत. पुदिना चटणी आणि केचप बरोबर सर्व्ह करावीत.

वाचने
8730
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
पनीर जास्त आवडत नसल्याने पास,
ह्यात पनीर फारच थोडे आहे.
In reply to पनीर जास्त आवडत नसल्याने पास, by गणपा
याच्यात कान्दा कसा काय लागेल?
याच्यात कान्दा कसा काय लागेल?
In reply to याच्यात कान्दा कसा काय लागेल? by कवितानागेश
कांदा घालुन भजी करा.
In reply to याच्यात कान्दा कसा काय लागेल? by विजुभाऊ
छान पाकृ!
उजवीकडच्या पेयाचे नाव
वाह! वेगळिच पाकृ!
मस्त!
अरे वा!
मॅगी शिजवताना पाणि कमी नाहि
खूपच छान............
chhaan! vegaLaa prakaar.
हटके पाककृती.
निषेध!!!!
अतीअवांतरः मुरलेलं लोणचं आणि
In reply to निषेध!!!! by धमाल मुलगा
(No subject)
In reply to अतीअवांतरः मुरलेलं लोणचं आणि by गणपा
पनीर आणि मॅगी दोन्ही आवडत
वा! छान पर्याय!
मस्त!
काहीच्या काही
आणि ह्यामध्ये चीज कसे लागेल ?
In reply to काहीच्या काही by पुष्कर जोशी
सगळ्यांचे मनःपुर्वक आभार.
पराशेट, धमाल मुलगा, गणपा . ..
:D
In reply to पराशेट, धमाल मुलगा, गणपा . .. by नेहरिन