रवा डोसा
साहित्य---प्रत्येकी एक कप रवा,मैदा,तांदूळ पीठ,कांदा बारीक ,मीठ, जिरे, काजूकाप,तेल,डोसा तवा
क्रुती-वरील मिश्रणात पाणी घालून ते अगदी पात्तळ करावे.तवा तापवून घ्यावा.तयार मिश्रण साधारणपणे अर्धा कप तव्यावर ओतावे.बाजूने तेल सोडावे.मिश्रण पात्तळ असेल तरच जाळी पडेल.डोसा कोणत्याही चट्णीबरोबर खावा.
वाचने
8111
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
अरे बापरे!
तात्या
In reply to अरे बापरे! by विसोबा खेचर
हा हा हा जोक ऑफ द यर..
In reply to तात्या by अमेयहसमनीस
मग तात्या,
मी..
प्रतिक्रिया