मुळ्याच्या पानांकडे भाजी म्हणून मी कधीच बघितलं नव्हत.काळ भाजीवाला मुळ्याच्या पानांच्या गड्ड्या स्वस्तात विकत होता.मी सहज विचारला ह्याचा काय करतात तो बोलला लसून मिरची टाकून मस्त भाजी होते.मी सहज म्हणून एक गद्दी घेतली आणि भाजी केली.पाककृती खाली देतीये.तुम्हीही करून पहा.
साहित्य:
१ मुळ्याची गड्डी, ५-६ मिरच्या, एक लहान चमचा आल्याचा कीस,१ चमचा जिरे, ५-६ लसणाच्या पाकळ्या,१ चमचा हळद,१ चमचा हिंग, चवीनुसार मीठ.
पाककृती.:
१. मुळ्याची पान बारीक चिरून घ्यावातीत.
२.काढइमाध्ये तेल गरम करून जिरे,लसून हिंग,बारीक कापलेल्या मिरच्या व हळद यांची फोडणी करावी.
३.त्यामध्ये बारीक चिरलेली मुळ्याची पान टाकून व्यवस्थित हलवून घावे.
४.त्यात चवीनुसार मीठ टाकून झाकण ठेवून शिजू द्यावे.
चवीला अप्रतीम होती.तरीही त्यात थोडा बदल केला. थोडा टोमाटो सॉस,थोडा मस्टर सॉस, एक चमचा दही एकत्र करून पोळीवर नीट पसरवून घेतलं.त्यवर मुळ्याची भाजी आणि एक कांदा बारीक चिरून पसरवलं.थोडासा चाट मसाला वरून पसरवला आणि रोल केला.आणखीन भन्नाट झाला.
वाचने
8503
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
रोल
क्या बात है !
+१
In reply to क्या बात है ! by परिकथेतील राजकुमार
+१
In reply to +१ by सानिकास्वप्निल
-आधी पोटोबा केला मग मिपाचा
In reply to +१ by सानिकास्वप्निल
याचा अर्थ काय? न आवडणारी
In reply to -आधी पोटोबा केला मग मिपाचा by किचेन
माऊ ताई, A -> B does not
In reply to याचा अर्थ काय? न आवडणारी by कवितानागेश
कुठे आहेत फ़ोटो
In reply to क्या बात है ! by परिकथेतील राजकुमार
फोटो कुठे आहे?
हॅ हॅ हॅ
In reply to फोटो कुठे आहे? by विशाखा राऊत
पापी लोकांना दिसत नाहीत
In reply to हॅ हॅ हॅ by परिकथेतील राजकुमार
अरे देवा
In reply to पापी लोकांना दिसत नाहीत by स्मिता.
मला पण फोटु दिसले !!!
In reply to अरे देवा by विशाखा राऊत
यप्पी.......... मला पण फॉटू
In reply to हॅ हॅ हॅ by परिकथेतील राजकुमार
मला पण फोटो नाही दिसले... पण
निवेदिता ताईची आठवण आली. तिने
फोटू दिला असता तर बरे वाटले
In reply to निवेदिता ताईची आठवण आली. तिने by रेवती
सहमत असण्यावाचून तुला इलाजच
In reply to फोटू दिला असता तर बरे वाटले by सुहास..
पापी
In reply to निवेदिता ताईची आठवण आली. तिने by रेवती
पराच्या म्हणण्याला काय अर्थ
In reply to पापी by स्मिता.
@-याला एक मुलगी दिसेल तर शपथ!
In reply to पराच्या म्हणण्याला काय अर्थ by रेवती
वारलो तुम्ही आत्मा ना ? असं
In reply to @-याला एक मुलगी दिसेल तर शपथ! by अत्रुप्त आत्मा
अहो म्हणलंच आहे ना! वारी वारी
In reply to वारलो तुम्ही आत्मा ना ? असं by सूड
@-तुम्ही आत्मा ना ? असं परत
In reply to वारलो तुम्ही आत्मा ना ? असं by सूड
ते आत्मा असले तरी अत्रुप्त
In reply to @-तुम्ही आत्मा ना ? असं परत by अत्रुप्त आत्मा
???
In reply to पराच्या म्हणण्याला काय अर्थ by रेवती
पराचा क्याफे स्ट्रॅटेजिकली
In reply to ??? by स्मिता.
जरा हटके,केलेला प्रयत्न
वाईट नाहीये
याच भाजिचि आणखि १ पध्द्त
ह्म्म्... रेवती ताईना आलि का
चुचु तुम्हिच का?
In reply to ह्म्म्... रेवती ताईना आलि का by पर्नल नेने मराठे
हो ग बाई ... मीच ती
In reply to चुचु तुम्हिच का? by किचेन