कालच एक जमा केलेल्या पाककृती मधिल एक पाककृती सापडली. पार्ले जी बिस्कीट चॉकलेट केकची. सुटटी होति म्हणुन करायची ठरवली. आई ने सगळे सामान आणुन दिले. तेव्हा बनवली.
साहित्यः
पार्ले जी बिस्कीटचा १०रु चा पुडा
२ चमचे कोको पावडर
१ १\२ कप दुध
१\२ वाटी साखर
५ रु. चे ईनो (साधा) पाकिट
कृती : प्रथम बिस्कीटचा मिक्सर मधे बारीक चुरा करुन घ्या. त्यात साखर आणि कोको पावडर घाला. या मधे दुध घालुन सरबरीत भिजवा. Baking tray ला आतुन तुप लावून घ्या. वरील batter मधे इनो घालुन फेटुन घ्या. आता हे batter Baking tray मध्ये ओतुन बेक करा.
वाचने
13479
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
भलतीच सोपी आहे पाकॄ. आता
इनो कशाला लागतो?
In reply to भलतीच सोपी आहे पाकॄ. आता by धन्या
फोटु कुठाय ? रेसेपि सोपि आहे
पा.क्रु अन्डी घालुन करता येइल का ?
In reply to फोटु कुठाय ? रेसेपि सोपि आहे by पियुशा
फोटो नाही? मग ही पा.कृ. फाऊल
+१
In reply to फोटो नाही? मग ही पा.कृ. फाऊल by यकु
छानच...
खूपच सोपी पाककृती
फोटु टाका हो.. (अलिखीत नियम
फोटु टाका हो..
In reply to फोटु टाका हो.. (अलिखीत नियम by मोहनराव
खुपच सोप्पा आहे हा केक
फारच छान पाकृ. १. कृपया पाकृ
मी प्रयत्न करतो उत्तर द्यायचा
In reply to फारच छान पाकृ. १. कृपया पाकृ by पाषाणभेद
ओ दादा तुमच्यावालं पटलं
In reply to मी प्रयत्न करतो उत्तर द्यायचा by दादा कोंडके
अहो मी मिसळपाववर नवीन आहे. १.
In reply to फारच छान पाकृ. १. कृपया पाकृ by पाषाणभेद
छान सोपी पाककृती आहे.
सोपी पाककृती आवडली
माझा केक पहिल्या फोटो सारखा