साहित्यः
Mascarpone cheese - ५०० ग्रॅम
ग्रीक दही - १०० ग्रॅम (हे दही न मिळाल्यास चक्का किंवा पाणी काढलेले दही वापरु शकता)
स्पॉन्ज केक - १ (त्याचे २ लेयर करुन घ्यावेत)
जिलेटीन - १ मोठा चमचा
गरम पाणी - १/४ कप
अंडी - २ (पांढरा भाग)
साखर - २५० ग्रॅम
व्हॅनिला इसेन्स - १/२ छोटा चमचा
लिंबुचा रस - १-२ चमचे
लिंबु - १
स्ट्रॉबेरी - १ किलो
राजबेरी - १ टिन (राजबेरी नसल्यास चेरी वापरु शकता)
केक करायचे भांडे - असे भांडे ज्याचा बेस वेगळा करता येतो.
कृती:
१. १/४ कप गरम पाण्यामधे जिलेटीन टाकुन, त्यात विरघळुन घ्यावे.
२. Mascarpone cheese हे room temprature ला आणावे.
३. २ अंड्याचे पांढरे व साखर टाकुन इलेक्ट्रीक बिटरने मिक्स करुन घ्यावे. ह्याचे मिश्रण पुर्ण घट्ट होईपर्यंत फेटावे.
४. दुसर्या बाउल मधे चीज व दही निट मिक्स करावे. त्यात गरम पाण्यात विरघळलेले जिलेटीन टाकावे. हे सर्व एकत्र करावे. ह्या मधे गुठळ्या होउ न देणे.
५. ह्या मिश्रणा मधे, व्हॅनिला इसेन्स, अंड्याचे पांढरे व साखर यांचे मिश्रण टाकुन मिक्स करावे.
६. ह्यात लिंबुचा रस व १/४ छोटा चमचा लिंबुचा वरचा भाग (lemon zest) किसुन टाकावा व मिक्स करावे.
७. केकच्या भांड्यामधे सगळ्यात आधी खाली बटर लावुन घ्यावे. त्यावर स्पॉन्ज केकचा १ लेयर लावावा.
८. त्यावर चीजचे १/२ मिश्रण टाकावे. ते निट पसरुन घेउन, त्यावर पुर्ण वरचा भाग १/२ चिरलेल्या स्ट्रॉबेरीने सजवावा.
९. ह्या वर केकचा दुसरा लेयर व उरलेले चीजचे मिश्रण टाकुन निट पसरावे. आता हा केक २-३ तास फ्रिज मधे सेट करावा.
१०. २-३ तासांनी केक बाहेर काधुन, त्यावर राजबेरी व स्ट्रॉबेरीने केक सजवावा. परत केक १/२ तास फ्रिज मधे ठेवावा.
११. १/२ तासानी केक बाहेर काढावा. त्याच्या कडा सुरीन सोडवुन घ्याव्यात. आता केकच्या भांड्याचा बेस वेगळा करुन घ्यावा.
१२. केक खायला तयार आहे.

वाचने
7615
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहाहा!
हा हा हा... अगं नाही गं,
आइ शपथ... खल्लास.
.............................
टेस्टी नसायला काय झालं! मस्तच
हा हा हा.... मला राजबेरी
In reply to टेस्टी नसायला काय झालं! मस्तच by रेवती
भलताच क्रिमी/चिजी झालाय केक .
हो. कॅलरीज तर आहेतच, पण करुन
कधी येवु ते सांग खायला
कधी पण ये. केक तुझ्या स्वागता
(No subject)
वाहव्वा...नेहमीप्रमाणेच
धन्यवाद.
भन्नाट पाककृती !!
झ्याक
भन्नाट !!
केक लई भारी. आपण कॅलरीच्या
च्यायला केक बघूनच तोंडाला
मस्तच
कडक!!
छे! हा केक मऊ असतो याची नोंद
In reply to कडक!! by प्रभो
सदर पाकृमध्ये गॅस जाळण्याचा
नाही हो, मी कशाला जळवु....
'पण तुमच्या बायकोचा
In reply to नाही हो, मी कशाला जळवु.... by Mrunalini
हा हा हा... पण का????
In reply to 'पण तुमच्या बायकोचा by ५० फक्त
अहो काय आहे ना, मला
In reply to हा हा हा... पण का???? by Mrunalini
ओ... असं आहे तर....
In reply to अहो काय आहे ना, मला by ५० फक्त
@एवढ्या स्ट्रॉबेरीवर राग आहे.
In reply to अहो काय आहे ना, मला by ५० फक्त
कातिल फोटु !! झक्कास
होय, मीच
In reply to कातिल फोटु !! झक्कास by सूड
दुसरा मी काये ना कॅलरी
In reply to होय, मीच by रेवती
आहाहा... कसला भारी केके
त्वांडाला पानी सुट्लया.