साहित्यः
१.कैरी (१ किलो)
२.मोहरी(राई) दाळ (१/२ किलो)
३.हिन्ग (चविपुरते)
४.लाल तिखट : ४ मोठे चमचे.
५.हळद : २ मोठे चमचे.
६.तेल : १/२ किलो.
७. मिठ : १/२ किलो.
८.पाणी : ५ ते ६ वाट्या.
९.बडिशेप पुड: १ चमचा.
१०. धणे पुड : १ चमचा.
क्रुती:
१. प्रथम कैरिच्या फोडी करुन घ्याव्यात.
२.मिक्सर मधुन मोहरी डाळ कोरडी वाटुन घ्यावी.
३. एका पातेल्यात तेल घेवून कड्कडित गरम करावे.
४.एका मोठ्या परातित वाटलेली मोहरी डाळ व थोडे पाणी घेवुन हाताने खुप फेटावे.(जवळपास १० मिनीटे. )
५. आता फेटलेल्या मिश्रणात लाल तिखट,हळद ,हिन्ग ,बडिशेप पुड,धणे पुड व मिठ टाकावे व त्यात वरुन गरम तेल टाकावे जेणेकरुन सर्व साहित्य परातीतच तळले गेले पाहिजे.
६.सर्व साहित्य मोठ्या चमच्याने व्यवसथित हलवा.
७.आता कैरिच्या फोडी वरील मिश्रणात टाका व हलवा
८.थोडा वेळ झाकुन ठेवा.
९. आता उरलेले पाणी मिश्रणात टाका व हलवा.
१०. हे लोणचे २ दिवस मुरु द्या.
हे लोणचे वर्ष भर टिकते.
वाचने
5523
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
१० ११
कोन लिहिनार आहे ? मी
In reply to १० ११ by मुलूखावेगळी
क्रमशः आहे ग....हे हे हे
माफ करा
असे झाले होय ? मला वाटले कि
In reply to माफ करा by यश राज
पाकृ छान पण
फोटो धुवाय्ला टाक्ला असेल
In reply to पाकृ छान पण by सानिकास्वप्निल
हो लोणच्यात घालुन पाणी संपले
In reply to फोटो धुवाय्ला टाक्ला असेल by नरेशकुमार
अवो, मॅड्म, फोटो काय पान्याने
In reply to हो लोणच्यात घालुन पाणी संपले by मुलूखावेगळी
जाहीर: ह्या इंटरनेट्वरील
In reply to अवो, मॅड्म, फोटो काय पान्याने by नरेशकुमार
असंच काही नाही
In reply to अवो, मॅड्म, फोटो काय पान्याने by नरेशकुमार
प्रयत्न पाण्यात गेले?
नक्की टिकेल का वर्षभर....हे
अंड्याचं लोणचं
In reply to नक्की टिकेल का वर्षभर....हे by निवेदिता-ताई
यावर अवलंबुन
In reply to नक्की टिकेल का वर्षभर....हे by निवेदिता-ताई
चटकदार असेल तर वर्षभर टिकतंय
In reply to नक्की टिकेल का वर्षभर....हे by निवेदिता-ताई
हे लोणचे
ऊन्हाळ्यात पाण्याची टंचाई
च्यामारी हे कसले लोणचे ?