भारतीय संघाला आजच्या विजयाबद्दल हार्दिक शुभेच्छा :)
साहित्यः
१ १/४ कप मैदा
१ कप कंडेन्सड मिल्क
३/४ कप साखर
१ कप मऊ झालेले बटर किंवा वितळवून गार केलेले बटर
३/४ टीस्पून बेकिंग पावडर
२ अंडी
१ टीस्पून व्हॅनिला ईसेन्स
पा़कृ:
मैदा आणी बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्या.
बटर, साखर एकत्र चांगले फेटून घेणे.
त्यात मग कंडेन्सड मिल्क घालून सगळे एकजीव होइपर्यन्त फेटणे.
काट्याने अंडी चांगली फेटून घेणे.
कंडेन्सड मिल्क +बटरच्या मिश्रणात मैदा व बेकिंग पावडर, व्हॅनिला ईसेन्स घाला व नीट एकत्र करा.
त्यात फेटलेली अंडी घालून लाकडी चमच्याने एकत्र करा.
तुपाचा हात फिरवलेल्या केकच्या भांड्यात हे मिश्रण ओता व प्रि-हिट केलेल्या ओव्हनमध्ये १८० डिग्री सेंवर ३५-४० मिनिटे बेक करायला ठेवा.
तयार केक कूलिंग रॅकवर काढून थंड करा व मग त्याचे स्लाईस करा.
कृपया हा केक बिनअंड्याचा कसा करायचा मला माहित नाही ;) ज्यांना माहित असेल त्यांनी मला ही पा़कृ द्यावी :)
वाचने
11477
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाच तो पाउंड केक का? दिसतो
हो पाउंड केकच हा
In reply to हाच तो पाउंड केक का? दिसतो by प्राजु
केक छान दिसतोय. बाकी सर्व
केक छानच झालाय! तुम्ही
झक्कास !
मस्त ग कंडेन्सड मिल्क केक
मस्त
ज ह ब र्या !! ताबडतोब पार्सल
मस्तं
मस्त
हां तर तुला अनाहिता मध्ये
_____/\_____-
In reply to हां तर तुला अनाहिता मध्ये by स्रुजा
(No subject)
In reply to _____/\_____- by सानिकास्वप्निल
अति महत्वाकांक्षी तू आणि नवरा
In reply to (No subject) by स्रुजा
हा हा ! मग ! बायकोचं कौतुक
In reply to अति महत्वाकांक्षी तू आणि नवरा by स्पंदना
(No subject)
In reply to हा हा ! मग ! बायकोचं कौतुक by स्रुजा
:))
In reply to (No subject) by स्रुजा
स्रुजा
In reply to हां तर तुला अनाहिता मध्ये by स्रुजा
मग मला वाटलं की यालाच बिचार्
In reply to हां तर तुला अनाहिता मध्ये by स्रुजा
(No subject)
भन्नाट रेसिपी
(No subject)
In reply to भन्नाट रेसिपी by पैसा
तशी महानच आहे हो आमची सीता..
In reply to भन्नाट रेसिपी by पैसा
हां मंग ! आता मी बिरबल आणि
In reply to तशी महानच आहे हो आमची सीता.. by प्रीत-मोहर
लोल....
शाब्बास...
वा वा वा.. मस्त केक, सही
आजच करण्यात येइल