आपल्या कडे पाव-भाजी न आवडणारा विरळाच असावा. भाज्यांच्या नावे बोटं मोडणारी चिल्ली-पिल्ली पाव भाजीचं ताट समोर आल तर यथेच्छ ताव मारतात असा आज वरचा अनुभव आहे.
सध्या इथे केक खाउन-खाउन तोंड आल असेल म्हणुन पाव भाजी टाकायची गुस्ताखी करतोय.
साहित्यः
२-३ मध्यम आकाराचे कांदे. (बारीक चिरुन.)
२ मध्यम आकाराच्या भोपळी/सिमला मिरच्या (बारीक चिरुन.)
२-४ टॉमेटो. (बारीक चिरुन.)
४ मध्यम बटाटे (उकडलेले.)
१ वाटी मटार (उकडलेले.)
२५० ग्रॅम फ्लॉवर (उकडलेला.)
१-२ चमचे आलं-लसुण पेस्ट.
लाल तिखटं. मीठं चवी नुसार.
पावभाजीचा मसाला. (मी शक्यतो बादशाहचा वापरतो. तो नसल्यास एव्हरेस्टचा. (ही या कंपन्यांची जाहीरात नव्हे :) ) )
बटर/लोणी.
पाव.
कृती:
उकडलेले बटाटे, फ्लॉवर, मटार मॅशरने कुस्करुन घ्यावे.
एका कढईत थोड तेल / बटर टाकुन कापलेला कांदा चांगला पारदर्षक होईस्तव परतुन घ्यावा.
थोड्या वेळाने त्यात बारीक चिरलेली भोपळी मिरची आणि आल-लसुण पेस्ट टाकुन परत चांगल परतुन घ्याव.
नंतर त्यात लाल-तिखट, पाव भाजीचा मसाला आणि टॉमेटो टाकुन परताव. मसाला टाकल्यावर तो लगेच खाली लागण्याची शक्यता असते. अश्यावेळी टॉमेटोचा सुटलेला रस मसाला खाली लागण्या पासुन बचाव करतो. पाणी शक्यतो टाकु नये.
तयार मिश्रण बाजुने तेल सोडु लागल की त्यात वरचे एकत्र केलेले उकडलेले जिन्नस टाकावे.
साधारण एक वाफ काढावी. भाजी एकजीव केल्यावर थोड्या वेळाने मग वाटल्यास थोडं पाणी घालुन भाजीची घनता आवश्यकते नुसार कमी करावी. चवी नुसार मीठ टाकाव.
पाव मधोमध चिरुन तव्यावर लोण्यात शेकुन घ्यावे. आवडत असल्यास तव्यावर बटर मध्ये अर्धी चिमुट पाव भाजीचा मसाला टाकुन त्यात पाव शेकुन घ्यावे.
वरुन कच्चा कांदा, कोथिंबीर आणि लोण्याचा गोळा (तब्येतीला मानवत असल्यास, चिज) टाकुन गरमागरम पावा सोबत वाढावे.
याद्या
31114
प्रतिक्रिया
67
मिसळपाव
प्रतिक्रिया
आत्ता ही पाकृ फोटोंसकट का
हॅ हॅ हॅ
In reply to आत्ता ही पाकृ फोटोंसकट का by यशोधरा
तू मेल्या नुसत्या थापाच मार!
In reply to हॅ हॅ हॅ by ब्रिटिश टिंग्या
:(
In reply to हॅ हॅ हॅ by ब्रिटिश टिंग्या
गना धाव रे.. मना पाव
हेच आमंत्रण
In reply to गना धाव रे.. मना पाव by मेघवेडा
घ्या!! यांच आपलं भलतंच काही!!
In reply to हेच आमंत्रण by असुर
प्राजुतै, अगं भलतं सलतं काही
In reply to घ्या!! यांच आपलं भलतंच काही!! by प्राजु
ए, या चर्चा खरडवहीत
In reply to प्राजुतै, अगं भलतं सलतं काही by असुर
असुर्या तू पाव घेऊन ये रे.
In reply to ए, या चर्चा खरडवहीत by रेवती
अस्सं काय! तू भेट तर खरा....
In reply to असुर्या तू पाव घेऊन ये रे. by मेघवेडा
हरकत नाही आम्ही घेऊन येऊ
In reply to असुर्या तू पाव घेऊन ये रे. by मेघवेडा
हॅ हॅ हॅ!!!
In reply to हरकत नाही आम्ही घेऊन येऊ by प्राजु
मेव्या, रड्या लेकाचा! एरवी
In reply to हॅ हॅ हॅ!!! by धमाल मुलगा
हो, तू नुसती बडबड
In reply to मेव्या, रड्या लेकाचा! एरवी by असुर
मी काही एक मदत करणार नाही
In reply to मेव्या, रड्या लेकाचा! एरवी by असुर
गणपा अरे एका ठिकाणी छळ की
+१
In reply to गणपा अरे एका ठिकाणी छळ की by परिकथेतील राजकुमार
आहाहा!!!!!!
फोटो सहित पाव भाजी
मस्त!!
In reply to फोटो सहित पाव भाजी by निनाद मुक्काम …
दाबेलीची मिळेल का पाककृती
In reply to फोटो सहित पाव भाजी by निनाद मुक्काम …
दाबेली ची पाकृ हवीच!
In reply to दाबेलीची मिळेल का पाककृती by विंजिनेर
भानस ताईंनी दिलेली. कच्छी
In reply to दाबेली ची पाकृ हवीच! by मैत्र
ही कच्छी दाबेली भन्नाट होते.
In reply to भानस ताईंनी दिलेली. कच्छी by गणपा
कातील तेरी पावभाजी..........
जगदंब जगदंब ... आम्ही आमच्या
झकास ! आजपासून ७ दिवस डाएट
वा मस्त आहे पाव भाजी माझी
लालच आह लप लप.....
खी खी खी.
In reply to लालच आह लप लप..... by डावखुरा
वा! हे मस्त काम झालं.
गणपा, दुष्टा, कुफेहेपा???
गणपा किती त्रास देशील? फोटू
मस्त..
आजच
मस्त!!
मी पण अगदी अस्शीच करते हे
जीवघेणे फोटु
वा, वा
ला ईलाह
जबर्या, हे आपल्याला जमेल असं
गणपुल्या मस्त फटु. आमचे येथे
जबरी!
मस्तच
मेल्या!!!
मस्त
धागा वाचला नाही. फटु पाहिला
+१
In reply to धागा वाचला नाही. फटु पाहिला by अवलिया
जगणे....!!
मस्त
झक्कास...
माझी आवडती डिश आहे.फोटो सु॑दर
च्यायला या माणसानं पदार्थ
म स्त
शंका
शंका निरसन
In reply to शंका by सखी
गणपाजी , आंगठा देणार नाही पण
*&#%^@ ह्या गणपाच्या!
ए गणपा ..... तू लेका
+१ टु विजुभाउ आणि या
सगळ्या रसिक
मस्तच गणपाभौ...मिपावर
गणपा, पावभाजीत फ्लॉवर घातला
पाव भाजीच्या घमघमटा बद्दल
In reply to गणपा, पावभाजीत फ्लॉवर घातला by llपुण्याचे पेशवेll
लै भारी
मदत हवी आहे