first time देत आहे काहि चु़कलल्यास शमा करा
आपण फ्लावरचि भाजि करतो आणी त्याचा देठ फेकुन देतो पण तस न करता तो बारिक चिरुन घ्यावा एका टोपात पाणि आणि मिठ टाकुन थोडावेळ तसच ठेवावे.
आता फोडणी टोपात तेल घालावे राई, जीर, हळ्द, हिग घालावे कादा घालावा तो बदामि झाला कि त्यात आवडी नुसार मिरचि पावडर आणि त्यानुसार साखर घालावि न॑तर भाजि निथळून घालावि टोपावर झाकण घालुन त्यात थोड पाणी घालावे (ताटात). थोडावेळाने टोप ऊचलुन कु़कर मध्ये ठेवावे चार ते पाच शिट्टया घेवून ब॑द करावा (देठ थोडा शिजायला वेळ लागतो.
वाचने
4563
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>>>(देठ थोडा शिजायला वेळ
नान्या....
In reply to >>>>(देठ थोडा शिजायला वेळ by अवलिया
आणि पचायला?
आणि विसरलिच कि थोडा
In reply to आणि पचायला? by Shubhangi Pingale
काय सांगताय
In reply to आणि विसरलिच कि थोडा by परिकथेतील राजकुमार
हो हो ! खालचे वरचे दोन्ही छान
In reply to काय सांगताय by वेताळ
दाखवायचे आणि खायचे वेगवेगळे
In reply to काय सांगताय by वेताळ
दोनातले दाखवायचे कोणते अन
In reply to दाखवायचे आणि खायचे वेगवेगळे by प्राजु
टोप म्हणजे काय आहे :-/
टोप म्हणजे पातेलं गो.. नाहीतर
In reply to टोप म्हणजे काय आहे :-/ by पर्नल नेने मराठे
ह्म्म ..अगदिच जिरेटोपात नाहि
In reply to टोप म्हणजे पातेलं गो.. नाहीतर by मेघवेडा
हा हा हा!! खुर्चीतून सांडलो
In reply to टोप म्हणजे पातेलं गो.. नाहीतर by मेघवेडा
शक्य आहे.
In reply to हा हा हा!! खुर्चीतून सांडलो by विंजिनेर
म्ही बसा हो तिथं शांतपणे" असं
In reply to शक्य आहे. by मेघवेडा
ध्यान पण म्हणेल... काही भरोसा
In reply to म्ही बसा हो तिथं शांतपणे" असं by मस्त कलंदर
हाहाहा....
छान आहे रेसिपी.. फ्लॉवरच्या
देठात काही विशेष जीवनसत्व
करेक्ट!
In reply to देठात काही विशेष जीवनसत्व by शिल्पा ब
फ्लावर म्हणजे कोणतं फ्लावर...
अनामिक.. अरे धोत्र्याचं!!
In reply to फ्लावर म्हणजे कोणतं फ्लावर... by अनामिक
खबरदार!