इडली ची कृती निवेदिता तैं प्रमाणेच..
पुढे सांबार साठी गुगला..
किंवा मी दिलेली रेसिपी वापरा..कृपया ही रेसिपी शास्त्र शुद्ध नाही व ह्या बद्दल कमेन्टा मारत बसू नका. चव छान लागेल..ह्या सांबरची पण.. :)
२ वाटी तूर डाळ धुवून त्यात पाणी व हळद व एक चमचा तेल घाला. व कुकरला शिट्या लावा . डाळ शीजली की घोटून घ्या.
तेल गरम करून त्यात मोहोरी जिरे लसूण,चिरलेला कांदा,कढीपत्ता,लाल सुकी मिरची,चिरलेला �¤
�ोमॅटो घाला व शिजवा. मग त्यात घोटलेली डाळ घाला. चिंचेचा कोळ, गुळ व मीठ घाला. व सांबार मसाला घालून उकळी येऊ द्या. मग त्यात चिरलेली कोथिंबीर घाला.
[आवडीनुसार वांगी,शेवगाची शेन्ग घालू शकता.] 
वाचने
9972
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
निवेदिता तैन्चि पा कृ येथे.
मस्त. फोटु तर एकदम लालच आह
साला काल आपण इडल्या केल्या तर
In reply to मस्त. फोटु तर एकदम लालच आह by परिकथेतील राजकुमार
अहाहा! काय फोटो आहे!
इडलीचे पीठ
आयत्या पिठावर रांगोळ्या
In reply to इडलीचे पीठ by जासुश
तयार पीठ इडली करण्या आधी
In reply to आयत्या पिठावर रांगोळ्या by परिकथेतील राजकुमार
दारिद्र्य रेषेखालील माणुस
In reply to तयार पीठ इडली करण्या आधी by मस्त कलंदर
पीठ...
In reply to दारिद्र्य रेषेखालील माणुस by परिकथेतील राजकुमार
मी साखर कधीच घालून पाहिली
In reply to पीठ... by जासुश
आणि हो रे, इडली आणि डोसा
In reply to मी साखर कधीच घालून पाहिली by मस्त कलंदर
हे माहिती आहे ग मला. पण
In reply to आणि हो रे, इडली आणि डोसा by परिकथेतील राजकुमार
अरेच्चा.. तू लेका संधीचा
In reply to हे माहिती आहे ग मला. पण by विजुभाऊ
पऱ्या, बोर्ड लावतोच आहेस तर...
In reply to अरेच्चा.. तू लेका संधीचा by परिकथेतील राजकुमार
आता काय सांगणार..
मस्त !!!!
डोस्याचे पीठ तर नवते...ना..???
खूपच छान तोडाला पाणि सुटले
आज मी इडल्याच बनवून आणल्या
शास्त्र
मस्त
याला तर
ह्म्म्म्म
In reply to याला तर by गुंडोपंत
क्या