साहित्य :-
तीन वाट्या तांदूळ, एक वाटी उडीद्डाळ,(दोन्ही रात्रभर भिजत घालावे, सकाळी मिक्सरमधून वाटून ठेवावे.)
साधारण सहा-सात तासात ईडली पीठ तयार होते.), नारळ एक, भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी, चार-पाच हिरव्या मिरच्या,कोथिंबीर एक वाटी बारीक चिरुन, साखर्,मिठ चविनुसार्,
जिरे-मोहरी,हिग्,हळद, तेल ई. साहित्य... फोडणीसाठी.
दही दोन टेबल स्पून.
कॄती :-ईडली पिठात थोडेसेच मीठ व चिमूट्भर खायचा सोडा घालून, ईडलीपात्रातून ईडल्या करुन घ्याव्यात.
चट्णीचे सर्व साहित्य एकत्र करुन बारीक वाटून घ्यावे,त्यात दही घालावे, सरसरीत करावे,वरुन खमंग फोडणी द्यावी.
एका प्लेट मध्ये ईडली - चटणी ठेवुन सर्व्ह करावी.
प्रतिक्रिया
वाह!!! मी परवाच केली
इडली तयार झाली हे ओळखण्याची
In reply to वाह!!! मी परवाच केली by शिल्पा ब
कारण
In reply to वाह!!! मी परवाच केली by शिल्पा ब
सोपा उपाय
In reply to कारण by प्रियाली
मजा
In reply to सोपा उपाय by बेसनलाडू
हॅ हॅ हॅ
In reply to मजा by प्रियाली
तुमच्याकडे
In reply to हॅ हॅ हॅ by मिसळभोक्ता
हॅ हॅ हॅ
In reply to तुमच्याकडे by प्रियाली
हॅहॅहॅ!
In reply to हॅ हॅ हॅ by मिसळभोक्ता
जाऊ द्या
In reply to हॅहॅहॅ! by प्रियाली
शिल्पा, इडलीसाठी नेहमी ३:१
In reply to कारण by प्रियाली
इडल्या वाफवण्यासाठी हॉटप्लेट
In reply to कारण by प्रियाली
नक्कीच आहे
In reply to इडल्या वाफवण्यासाठी हॉटप्लेट by अश्विनीका
काय मी मी लावलय ? हे सगळे
In reply to नक्कीच आहे by प्रियाली
ओ काका
In reply to काय मी मी लावलय ? हे सगळे by परिकथेतील राजकुमार
मी भांड्यातील पाणी उकळले की
In reply to नक्कीच आहे by प्रियाली
शनिवारचा मेनु
निवेदिता ताई हल्ली इडलीचा रवा
तांदूळ बासमती घेते...पण आता
In reply to निवेदिता ताई हल्ली इडलीचा रवा by जागु
शॉल्लेट !!! फटु एकदम कातिल.
फटु भारी आलाय!
एकदम शॉलीट! फोटू लै लै भारी!
तोंपासु
इडली-चटणी.......... आहाहा!!
खुपच आवडले
मिरची ठेवायची पिठात
हो हिरवी मिरची ठेवायची. सुकी
In reply to मिरची ठेवायची पिठात by अजबराव
चविष्ट
वॉव..! -- काही नगण्य अपवाद
काय मस्त दिसतेय
कधी येऊ इडल्या खायला?
चटणीत शेंगदाणे नकोत