http://img1.orkut.com/images/milieu/1283586494/1284180469373/546100837/…
मेदूवडा व चट्णी.------------
साहित्य:- दोन वाट्या उडीद डाळ, पाव वाटी चना डाळ, तीन हिरव्या मिरच्या, मिठ थोडेसेच.
मेदुवडा साचा.तेल.जिरे एक छोटा चमचा.
कॄती:-डाळी दोन-तीन तास भिजत घाला, नंतर मिक्सरमधुन बारीक वाटुन घ्या, मिरचीचे बारीक तुकडे त्यात घाला,मिठ घाला, चमचाभर जिरे घाला मिश्रण जास्त घट्ट नक्को, साच्यात घाला , गरम तेलात साच्याने वडॆ पाडा, तांबूस रंगावर तळा.
चटणीसाठी -एक वाटी खोवलेला नारळाचा चव, अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, कोथिंबीर,दोन हिरव्या मिरच्या, चवीनूसार साखर, मिठ. हे सर्व साहित्य एकत्र करुन वाटून घ्या , त्यात दही घालून सरसरीत करा, वरुन जिरे,मोहरी ,हिंगाची खमंग फ़ोडणी द्या, चटणी तय्यार,
आता आपण जे वडे तळून ठेवले आहेत ते वडे व चटणी यांचा आस्वाद घ्या.
वाचने
7229
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा घ्या फोटो..
http://img1.orkut.com/images/
In reply to हा घ्या फोटो.. by मस्त कलंदर
आणि फेसबुक नाही? सह्हीच!
In reply to http://img1.orkut.com/images/ by पर्नल नेने मराठे
वाह वा.
मिरचीच्या तुकड्या सोबत
काळी मिरी
In reply to मिरचीच्या तुकड्या सोबत by गणपा
आणि थोडे भरडलेले धणे!चावायचा
In reply to काळी मिरी by रामदास
हा हा चीड्चीड होते खरय!!!
In reply to आणि थोडे भरडलेले धणे!चावायचा by रेवती
मस्त फोटू! साच्यातून वडे असे
हाटिलात गेल्यावर मेदूवडा-
बाणा, अगदी हेच म्हणते. जे
In reply to हाटिलात गेल्यावर मेदूवडा- by मदनबाण
*
In reply to बाणा, अगदी हेच म्हणते. जे by रेवती
एका हाटिलात
In reply to बाणा, अगदी हेच म्हणते. जे by रेवती
मस्त रेसिपी
धन्यवाद............धन्यवाद...