जागु ताई चे ग्रिन चिकन पाहुन श्रावण जवळ येत अस्ल्यचे आथवले.आमच्या नागपुरचे खास सावजी मट्ण
मटण १ किलो
सुके खोबरे १ १/२ वाटी किसुन
तिळ्,जीरे,खसखस्,काळा मसाला, प्रत्येकी २ चमचे
धणे १/४ वाटी
लवग ४
वेलदोडे ४
मिरे ६-७
दालचिनी २
तमालपत्र २
हळ्द १ १/२ चम्चा
लाल तीखट आवडीनुसार (१/३ वाटी)
आल्-लशुण पेस्ट १/४ वाटी
कादे ६+२
कोथिबीर १ जुडी
कच्चि पपई पेस्ट २ चमचे
मिट चवी प्रमाणे
तेल २ वाटया
आधि मटण धुवुन निथळ्त थेवावे व त्याला १/२ आले लशुणाचि पेस्ट लावुन १/२ तास राहु द्या
खोबरे,तिळ्,खस्-खस्,जिरे,धणे,गरम मसाल्याचे सर्व पदार्थ कोरडे भाजुन घ्यावे आणी १/४ कोथिबिर घालुन वाटावे
६कान्दा बारीक चिरुन घ्यावा,थोड्या तेलावर लालसर परतवा आणी बारिक करा
कोथिबिर चिरुन घ्या
मट्ण कुकरला लावुन पाणी घालुन ३शिट्या होउ द्या
तेल तापवुन त्यात तमालप्त्र घाला,२ बा.ची.कान्दे घाला बदामी होउ द्या
१/४चिरलेलि कोथिबिर घाला
वाट्लेले कन्दे घाला ५ मि परता
खोबरयाचे वाट्ण घाला आणी तेल सुटु द्या
तीखट्,हळ्द,काळा मसाला घाला
छान तेल सुट्ले कि मट्णाचे पीसेस घाला व १० मि परता
शिजवलेल्या मट्णाचे पाणी घाला आणी वर गरजेनुसार पाणी घाला
मिट घाला
२-३ उक्ळ्या येउ घ्या
बा.चि.कोथिबिर घाला
गरमा गरम ज्वारी च्या भाकरी सोबत खायला द्या
वाचने
14208
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे वा!
मसाला
हम्म्म्म्...
In reply to मसाला by सुनील
अगदी झणझणीत असेल हे नाही
फोटु !
In reply to अगदी झणझणीत असेल हे नाही by शरयुप्रितम२०१०
ध्न्यवाद चित्रा,सुनील आणी
मस्त .. फोटो टाका लवकर ..
छान .... मी पण करुन बघेन
फोटो?
बरेच दिवस शोधत होती ही
मस्त झणझणीत !!
1)पियु कच्चि पपई मटण लवकर
In reply to मस्त झणझणीत !! by piu
काळा मसाला
In reply to 1)पियु कच्चि पपई मटण लवकर by रश्मि दाते
चिकन/मटण कुकर मधे वेगळं
मस्त मस्त
मटन आणि कच्ची पपई....
उत्तम माहिती
In reply to मटन आणि कच्ची पपई.... by प्रभाकर पेठकर
बरोबर बोललात सुनीलजी आपण
तोन्डाला पाणी सुटल
एक मुलभुत प्रश्ण
आपल्याला जे आवडेल ते मट्ण