मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पालेभाजी - करडई

जागु · · पाककृती
Image removed. लागणारे साहित्य : करडईची पाने निवडून, धुवुन चिरुन ३-४ लसुण पाकळ्या १ मोठा कांदा चिरुन कोणती डाळ भिजवुन (चणाडाळ, मुगडाळ, तुरडाळ) मिरची १ किंवा २ थोड ओल खोबर करवडून हिंग, हळद चवीपुरत मिठ किंचीत साखर तेल पाककृती: तेलात लसणाच्या पाकळ्यांची फोडणी देउन त्यावर मिरची व कांदा घालावा, हिंग, हळद घालुन डाळ व करडई घालावी. ड नंतर परतुन थोडावेळ भाजी शिजु द्यावी. मग मिठ, साखर, खोबर घालुन परतुन गॅस बंद करावा. जाणकारांनी अधिक माहीती द्यावी मी भाजीवालीकडून भाजी घेतली. आणि तिलाच रेसिपी विचारली. ती म्हणाली की ही भाजी तेलकट असते.

वाचन 14471 प्रतिक्रिया 0