आमचा दोघांचा वाढदिवस एका दिवशी येतो सहाजिकच आहे कारण आम्ही जुळे भाऊ. गेल्या बर्थडेला आम्ही समुद्राच्या किनारी पार्टी केली. भरपूर दारू प्यायला वरती आम्ही पोहायला गेलो… हे सगळं डॉक्टरांच्या म्हणण्या प्रमाणे पण मला एवढेच आठवतं की मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा माझं मन पूर्णपणे कोर होत. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन मी घरी आलोय . डीसचार्ज कार्ड वर माझ नाव पेशंट1 असच नोंदल आहे. कारण जेंव्हा आम्ही दोघे किनाऱ्यावरती बेशुद्ध अवस्थेत समुद्राच्या किनारी सापडलो तेव्हा आमच्या अंगावर फक्त चड्डी होती. समोर माझा आणि भावाचा फोटो आहे दोघांच्याही चेहऱ्यावरती हसू आहे पण माझ्या मनात एकच प्रश्न मी कोण आहे आणि गेला तो कोण होता?
वाचने
8986
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
दोघं भाऊ जिवंत असते तर सर्कस
+१
+१
+१
जुळ्या भावांच्या चड्ड्या या
+१
रेणूका? मला तर स्मिता तळवळकर
In reply to +१ by कानडाऊ योगेशु
आताच तपासलं.
In reply to रेणूका? मला तर स्मिता तळवळकर by चेतन सुभाष गुगळे
होय.स्मिता तळवलकरच होत्या
In reply to आताच तपासलं. by चेतन सुभाष गुगळे
+१
नाही आवडली.