शुभमंगल वधू वर सूचक केंद्राच्या संचालिका, प्रमिला ताई यांचे फार नाव होते. वक्त्या, सामाजिक कार्यकर्त्या, उद्योजिका अशी अनेक बिरुदं त्या मिरवीत होत्या.
ऑफिस बंद करायच्या गडबडीत त्यांनी सेक्रेटरीला हाक मारली, मुग्धा, ती मंगळी मुलामुलींची यादी, अमेरिकेतील वरवधू, अपंग वर वधू, पत्रिका पाहणारे, न पाहणारे सगळे नीट सॉर्ट करून ठेवलेस नं? नाहीतर खूप गोंधळ उडतो बघ क्लायंट्स समोर!
'आत येऊ का मॅम ..? ' एक गोरटेली, नाजूक मुलगी विचारत होती.
'ये, ना. कुणाचं नाव नोंदवायचे आहे?' प्रमिला ताईंनी विचारलं.
'अं....माझंच..म्हणजे....'. ती चाचरत म्हणाली.
'पण..तुमच्याकडे LGBTQ ची स्वतंत्र यादी असेल ना..? '
प्रमिला ताई अवाक झाल्या ! त्यांच्या जवळ याचे उत्तर नव्हते.
वाचने
6843
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
प्रयत्न चांगला.
आम्ही ठरलो अडाणी, आता LGBTQ
कथा ठाकठीक
In reply to आम्ही ठरलो अडाणी, आता LGBTQ by सुरसंगम
अवांतर
In reply to कथा ठाकठीक by सौन्दर्य
+१
+१
काही ही...
+१
+१
+१
हायला , टांगा पलटी ,