Skip to main content

शशक'२०२२ - फरियाद

लेखक साहित्य संपादक यांनी रविवार, 08/05/2022 या दिवशी प्रकाशित केले.
ट्रेन स्टेशनमधुन निघाली . त्या दोघांनी धावतपळत आपला डबा गाठला . " हे दागिने ." तिने आपल्या बॅगमधला डबा काढुन त्याला दिला . "आईबाबांना न सांगता मी त्यांचे दागिने घेतले . आपण सेटल झाल्यावर त्यांना नक्की परत करु ." ती रडु आवरत म्हणाली . "जरुर . गावाकडे चाचुचा बडा कारोभार आहे . आपण त्यांच्याकडेच राहुया ." "आई बाबांनाही आपल्याकडेच बोलवुन घेउ ." ती म्हणाली . त्याने तिला हलकेच थोपटले . तिला गाढ झोप लागली . त्याने उठुन टॉयलेटमधे जाउन फोन लावला . "आज और एक शिकार फस गयी ." " शाबास . एक दिन पुरी कायनात हमारी होगी ." "बेशक ." असे म्हणत तो बाहेर येताच त्याला कमांडोजनी ताब्यात घेतले . ती जागी झाली तेव्हा तिचे आई बाबा तिच्याकडे अभिमानाने पाहात होते .

वाचने 16101
प्रतिक्रिया 35

प्रतिक्रिया

+१

+१

+१

+१

+१ लव्ह जिहाद मुर्दाबाद ! -गा.पै.

+१

+१

+१

+१ सं - दी - प

उत्तम! आशा आहे सगळे शेवट असेच होवोत.

+१

+१

उत्तम शेवट , आवडली

+१

+१

कथा आणि विशेषत: शेवट आवडला.

" ती जागी झाली तेव्हा तिचे आई बाबा तिच्याकडे अभिमानाने पाहात होते ." हे वाक्य खटकले, एव्हढा प्रपन्च करुन ती शेवटी आरामात झोपतेय ?

In reply to by ब़जरबट्टू

शेवटचे तिचे मस्त झोपणे ?

In reply to by ब़जरबट्टू

शेवटचे तिचे मस्त झोपणे ? हे खटकले

कथा विषय आवडला. पण तिचे अवेळी झोपणे काही पटत नाही. ती ही अलर्ट आहे असे दाखवायला हवे होते.

खूप आवडली, आशादायक वाटली कथा आणि आशय. अजून येऊ द्या. सध्याच्या परिस्थितीचे चित्रण आहे.

एकदम छान, काही क्षण गंगुबाई काठियावाडी बघतो की काय असे वाटत होते, पण कलाटणी एकदम मस्त. मार्क +१

नियमात बसली म्हणायची कथा ?? चालू दे चालू दे...

कथा वास्तववादी आहे. +१११११११११

शंभर शब्दांच्या काल्पनिक गोष्टीत देखील विष कालवण्याची संधी काही जण सोडत नाहीत आणि त्यालाच वस्तुस्थिती समजून वाहव्वा करतात काही जण. आज काल आता वैषम्य देखील वाटेनासं झालाय.

In reply to by सर टोबी

सर टोबी, अन्नात थुंकून, पोरीबाळी बाटवून जिहाद करणारे समाजात विष कालवीत आहेत. इथवर तुमच्याशी सहमत आहे. मात्र या घटना काल्पनिक नाहीत. म्हणून त्या बाबतीत तुमच्याशी असहमत आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by सर टोबी

असहमत, रोज अशा कित्येक बातम्या बघून, वाचून पण असा छपरी प्रतिसाद अतिशय वास्तववादी कथा.

लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

लव्ह जिहादी वाल्यांची कातडी सोलून काढणारी कथा

कथेच्या विषयावर वाद न घालता- कथा काय इतकी खास नाहीये. "एक और शिकार फंस गयी,एकदीन पुरी कायनात हमारी होगी" असं ऐकल्यावर येणारे "कमांडो" म्हणजे हिरो रेकॉर्ड करत असताना व्हिलन सगळे गुन्हे कबूल करतो- तसे काहीसे झाले आहे.

+1