पोपट

विचारला तू प्रश्न सुगंधी, उत्तरात मी फूल ठेविले
दप्तरात पुस्तके हवी, तिथे कुणी पिस्तूल ठेविले
पसरती तश्रीफ माझी, आरामखुर्चीतही मावेना
थोरला झोपाळा हवा, तिथे कुणी स्टूल ठेविले
लावणारच होतो आग मी, जगास माझ्या ठिणगीने
वातानुकुलाचे सेटिंग, तिथे कुणी कूल ठेविले
म्हातारलो इतका की, म्हातारचळही सोसवेना
काळीज रिते हवे, तिथे कुणी मूल ठेविले
जिंदगी पोपट जाहली, अश्या तोऱ्यात की
तिखटजाळ मिसळ हवी, तिथे कुणी अमूल ठेविले
प्रेरणा : https://www.misalpav.com/comment/1065395#comment-1065395

वाचने
11981
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
कशाचच कशाला काहीच जुळत नाही
शेवटच कडवं :D
मतदान पद्धत : सदस्यांनी
In reply to शेवटच कडवं :D by मन्या ऽ
मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.
आता होतो वाचायला कविता, कुणी
हझल म्हणावी का?
हा हा हा.. पोपट
मतदान पद्धत : सदस्यांनी
In reply to हा हा हा.. पोपट by गणेशा
मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.
+१
+१
हेहेहेहे.... हीहीहीही
हा हा हा ... आम्हालाही समजले!
In reply to हेहेहेहे.... हीहीहीही by चांदणे संदीप
साफ अंदाज चुकला!
In reply to हेहेहेहे.... हीहीहीही by चांदणे संदीप
धन्यवाद!
In reply to साफ अंदाज चुकला! by चांदणे संदीप
गझल वाल्याना जरी आवडली नाही