Skip to main content

[कविता' २०२०] - मिपाकर

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 07/05/2020 या दिवशी प्रकाशित केले.

मिपाकर




व्यक्त होती हो सहजपणे असो प्रथितयश वा नवआगत ॥१॥ गद्य पद्य वा प्रवासवर्णने पाक,तंत्र अन् चर्चांची रंगत ॥२॥ कृषीजगताचे हिरवे लेणे कलादालनी विविधा उधळत ॥३॥ दाद पसंतीची खुलून देणे नाराजीची कधी झडते नौबत ॥४॥ अखंड तरीही स्फुरणे,फुलणे मिपाकरांची ही खासियत मिपाकरांची ही खासियत ॥५॥


वाचने 3939
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

+1

+१ अजून कडवी हवी होती, मिपाकरांविषयी जितके लिहावे तितके कमीच :)

हात लै आखडता घेतला.. महाकाव्य होण्याची क्षमता आहे या विषयात.

In reply to by तुषार काळभोर

प्रतिसादाला + १ क्विता ठीकच! सं - दी - प