मी खुशाल आहे

रोजचाच का हा ,आता सवाल आहे
मी खुशाल आहे का तूखुशाल आहे,
एवढे जरी सारे तू बोलून गेली होती
कालच्याच फोटोत ,तो गाल लाल आहे
रुसल्यात पापण्या या रात्रीस काय सांगे
जळतेस कुणासाठी वातीस सवाल आहे
आलीच होती दारात घरात यायचे होते
का उंबऱ्याशी झुंजते का मंद चाल आहे
कोणतीच कचेरी बोलत नाही काही
तो पायरी वर उभा हातात निकाल आहे
रडलो जरी मी तुझ्यासाठीच का रडलो
या मंथनाचा प्रवास ,आजकाल आहे

वाचने
12243
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
+/-
छान अाहे
मतदान पद्धत : सदस्यांनी
In reply to छान अाहे by काकामामा
मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.
+१
प्रत्येक शेर /कडवे छान आहे..
बहुतेक काडीमोड झाला आहे
In reply to प्रत्येक शेर /कडवे छान आहे.. by गणेशा
हे पण बघा
In reply to बहुतेक काडीमोड झाला आहे by संजय क्षीरसागर
खरं तर सुरुवात हा शेवट आहे
In reply to हे पण बघा by संजय क्षीरसागर
हायला! असा ही अर्थ लावता
In reply to खरं तर सुरुवात हा शेवट आहे by संजय क्षीरसागर
वा भारी सांगितले तुम्ही.. मी
In reply to खरं तर सुरुवात हा शेवट आहे by संजय क्षीरसागर
अन्वयार्थ पटला ....
In reply to खरं तर सुरुवात हा शेवट आहे by संजय क्षीरसागर
सं क्षी सरांचा नाद करायचा
In reply to खरं तर सुरुवात हा शेवट आहे by संजय क्षीरसागर
+१
+१ आवडली.
ठीक कविता.
+१
अजून एक गजल
लिहीत रहा!