बर्थडे गिफ्ट

हॅपी बर्थडे बंड्या! काय रे उठायचं नाही का आज?
थँक यू बाबा, उठतो दहा मिनिटांत.
अग ऐकलं का? निघालो मी ड्युटी ला. संध्याकाळी घरीच केक बनव नाहीतर उगीच बंड्या बाहेर जायचा.
संध्याकाळी या लवकर घरी आणि हो, तोंडाला मास्क लावा आणि लोकांना उगीचच मारत नका बसू.
पवार, आज जास्तच उत आलेला दिसतो लोकांना. पकडं एखाद्याला आणि चांगला चोप त्याला बघून तरी इकडे कोणी फिरकलं नाही पाहिजे. मग तो कोणाचीही शिफारस घेऊन येऊ दे. आलो मी जेवण करून तोवर सांभाळ इकडे.
पवार : हो साहेब, या आरामात.
दुसरा दिवस:
का रे पवार, काल चांगलच चोपल की राव तू माझ्या बंड्याला.
पवार: ऑ.....

वाचने
5847
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
+1
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+२
+१
+1
+१
+1
+1
+१
+१
+1