मोका

मध्यरात्री ती एकटीच बाहेर पडली. अंधारात डोळे सरावण्यास वेळ लागला पण कमी प्रकाशात अंदाजानेच ती चालू लागली. बराच काळ ती सुरक्षा कवचात सुखरूप होती. इतका वेळ दबा धरून बसलेल्यांना ती एकटीच व असहाय्य असल्याचे जाणवल्यावर त्यांनी तिच्या रोखाने सरकण्यास व घेरण्यास सुरूवात केली....प्रत्येकालाच तिला पहिल्यांदा गाठून मोका साधायचा होता. तिला आता धोक्याची जाणीव झाली व ती एका कोपर्यात सरकली. ते सगळे तिच्यावर झडप घालणार इतक्यात चाचपडणार्या तिच्या हातांना काहीतरी लागले. तीने सपासप त्याचे वार तिच्या रोखाने येणाऱ्यांवर चालवले. निरव शांततेमध्ये तो आवाज भयानक वाटत होता. बाकीचे धूम पळून गेले.....
……….
……….
……….
……….
……….
घामाने डबडबलेली ती परत मच्छरदाणी वर करून गादीत शिरली.

वाचने
6062
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
+1
+१
मच्छरदाणी होती तर बाहेर पडायची काय गरज होती
दुसर्यांदा वाचताना, ती पाणी
In reply to मच्छरदाणी होती तर बाहेर पडायची काय गरज होती by जव्हेरगंज
घामाने डबडबलेली ती
In reply to दुसर्यांदा वाचताना, ती पाणी by गणेशा
घामाने डबडबलेली ती🧐आता तुम्ही मला पकडले.. हसलो
In reply to घामाने डबडबलेली ती by जव्हेरगंज
+१
In reply to आता तुम्ही मला पकडले.. हसलो by गणेशा
डोबिंवलीतील मध्यमवर्गीय नायिका
In reply to घामाने डबडबलेली ती by जव्हेरगंज
अधिकेक
+1
+१
+1
+१
वाचताना आम्हाला फार गृहीतकं
मच्छरदाणीत झोपायला डास असणे
+१
+१
@तेजस आठवले & @नावातकायआहे =