इच्छा

(पुणे)
अग, तुला लॅपटॉप तरी लावता येतो का? कशाला घेतेस?
असुद्या, सिडीज पण घेतल्यात.
(विमानामध्ये)
सुनबाईने मस्त नाष्टा केला होता नाही ? प्रसादनेहि तुमच्या आवडीच्या बाकरवड्या दिल्यात.
सुधाकरः आणि चिऊ तर माझ्या कडेवरुन परत माघारीच जात नव्हती.
(हॉटेल, केरळ)
मी: कितीदा पहायची लग्नाची सिडी ? असे करा अनु झाल्या पासुन लावा..
सुधाकरः yes majesty.
मी: अनु कशी गोड बाहुली दिसते आहे ना ? प्रसाद चिडकाच होता.
सुधाकरः तो बघ, आपण लपल्यावर कसा कावराबावरा झालाय, रडतोय बघ कसा.
.
.
मी: चार वाजले पहाटेचे, झोपायचे आहे की नाही, पार अनुच्या लग्नाचे फोटो पण पाहिले आत्ता.
प्रसादः काय लिहिले होते चिठ्ठी मध्ये ?
हॉटेलमॅनेजरः इच्छामरण.. कोणीही जबाबदार नाही.

वाचने
11164
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
+१
+१
फारच तरल आणि अप्रतिम!
+१
+१
+1
+१
अप्रतिम! +१
+1
+१
+१ चटका लागला शेवटी
+1
+१
+१
पटली नाही
व्यक्ती तितक्या प्रकृती. ....
In reply to पटली नाही by मायमराठी
किमान मरतांना तरी
भारी पॉईंट!
In reply to किमान मरतांना तरी by संजय क्षीरसागर
चार महिन्याचा
In reply to भारी पॉईंट! by जव्हेरगंज
इथे valhala च्या गोष्टी चालू आहेत
In reply to चार महिन्याचा by संजय क्षीरसागर
हा हा हा, रिप्लाय भारी.
In reply to किमान मरतांना तरी by संजय क्षीरसागर
भारीच !
In reply to हा हा हा, रिप्लाय भारी. by गणेशा
+1
+१ शंभर शब्दात कथानक बसवण्याचे आव्हान
+1
+१