[शशक' १९] - खजील
हा नेहमीप्रमाणे दुकानात बसलेला दुपारची वेळ, साडी नेसलेली, हिडीस वाटावा असा मेकअप आणि टाळ्या वाजवत तो आला.
हा नेहमीप्रमाणे त्रासिक चेहऱ्याने काही नाही जा पुढे बोलला, तो क्षणभर रेंगाळला आणि मनाशी काहीतरी ठरवून खड्या आवाजात ह्याला बोलला अरे बाबा हिकड तर ये कि.
हा उठला त्रासिकपणे आणि त्याला गुर्मीत म्हणाला काय पाहिजे रे ?
त्याने काही लिपस्टिक, टिकल्या आणि चमकी वस्तू दाखवायला लावल्या आणि त्यातील भडक कलरच्या त्याला आवडलेल्या वस्तू हातात घेऊन याच्या हातात पैसे कोंबून फ़क़्त इतकेच बोलला “भाऊ कधीतरी आमची पण इज्जत कर”
आणि खजील झालेला हा ‘त्याच्याकडे’ पाहत हातात पैसे घेऊन सुन्नपणे उभा होता दुकानाच्या दारात.
वाचने
12419
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
+१
+१
+1
खजील
माणशी हे मनाशी हवं होतं का ?
+१
+१ माणशी = मनाशी
+१.
+१
+१
नाही आवडली.....
+१ आवडली
+१ .....
+१
+१
+११
+१
+१ असे न लिहिले नसेल तर तो
In reply to +१ असे न लिहिले नसेल तर तो by विजुभाऊ
+१ असे लिहिले नसेल तर
In reply to +१ असे लिहिले नसेल तर by उपेक्षित
+१ असे लिहिले नसेल तर
+१ असे लिहिले नसेल तर प्रतिसाद ग्राह्य धरला जाणार नाहीबरोबर!+१
छान !
+1
+१
+१
+१
१