Skip to main content
लेखक साहित्य संपादक यांनी मंगळवार, 05/02/2019 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
ती पळत होती पळत होती, जखमी होती तरी स्वतःचा जीव वाचवत होती फक्त आपल्या पिल्यांसाठी सैरभैर होऊन मागे पुढे पाहून कोण आपल्या मागे बंदूक घेऊन लागलं आहे हे पाहून ती पळत होती पण जखमी असल्याने ती हवा तसा प्रतिकार करू शकत नव्हती पण तिला पळणं भाग होतं आपल्या पोटासाठी . आपल्या वस्तीपासून ती खूप लांब आली होती फक्त आपलं आणि आपल्या पिल्यांच पोट भरण्यासाठी ती या मानवी वस्तीत आली होती पण तिची काही चूक नसताना आज तिला माणसांनी घायाळ केलं होत त्यांच्या स्वार्थासाठी .त्याच माणसांनी तिचं घर उध्वस्त केलं होत जंगले नष्ट केली होती वाघीण असून पण आज ती पळत होती

वाचने 3953
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

राजा नावाच्या एका सिंहाचे आत्मकथन मागे एखाद्या किशोरवयीन मुलांसाठीच्या पुस्तका-मासिकात आले होते. त्यातही शेवट कळते तो सिंह असतो ते.