सदर कथा स्पर्धेसाठी नाही. माझी स्पर्धेतली कथा दुसर्या कुणाच्या आधीच उपलब्ध असलेल्या कल्पनेवर आधारित आहे असे लक्षात आल्याने, पूर्ण 'ओरिजिनल' कथा देऊ शकलो नाही याची एक कलाकार म्हणून खंत लागून राहीली. त्यावर उपाय म्हणून ही कथा देत आहे. वाचकांना आवडेल अशी आशा.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
जेवण झाल्यावर त्याने त्या कळकट्ट, घाणेरड्या लॉजच्या, भयंकर वास मारणार्या खोलीतल्या पलंगावर ताणून दिली.
जेवणाचे पैसे घ्यायला आलेला नोकर अंमळ रेंगाळला...
त्याने विचारले, "काय पाहिजे अजून...टीप?"
"मला काही नको साहेब... तुम्हाला काही लागेल काय आणखी...?"
"नाही. जेवण झाले. आता झोपतो. बास."
"झोपण्यासाठीच... सोबत पाहिजे का? तुमच्या आवडीची मिळेल, एकापेक्षा एक."
तो काय बोलतो हे लक्षात येताच त्याच्या अंगावरून सर्र्कन काटा आला... त्याने त्यास हाकलून लावले.
रात्रभर तो तळमळत कुशीवर कुशी बदलत होता. एका फोनची वाट बघत.
सकाळी तो फोन वाजला...
"सगळे गेलेत. आता चार दिवस आपण दोघेच. तू लवकर ये."
ह्याने ताबडतोब आवरले. आज सहा महिन्यांनी उपवास सुटणार होता.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
वाचने
2506
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
कथा आवडली
फक्त ७/८ च ?
In reply to कथा आवडली by पैसा
छान कथा आहे.
तुमच्या विनंतीला मान देवून ही
आजच्या दिवसाचेच पहा ! १५
In reply to तुमच्या विनंतीला मान देवून ही by डॉ सुहास म्हात्रे
अगदी योग्य. बीज एक असलं तरी
In reply to तुमच्या विनंतीला मान देवून ही by डॉ सुहास म्हात्रे
फक्त हैदरसाठी +१
In reply to अगदी योग्य. बीज एक असलं तरी by स्रुजा
+ 1
मस्त आहे!!!
एकसारख्या कथाबिजावर
६०६ वाचने आणि फक्त ९ प्रतिसाद
+१
In reply to ६०६ वाचने आणि फक्त ९ प्रतिसाद by संदीप डांगे
साधी-सरळ गोष्ट