[शतशब्दकथा स्पर्धा]जगणं
सकाळीच लवकर उठलो. खबदाडीमधून किलकिल्या डोळ्यांनी इकडे तिकडे पाहिलं.रात्रीच्या प्रकाराची कुठलीही खूण आजूबाजूला दिसत नव्हती.
काल तो जमाव हातात काठ्या-दगड घेऊन मागे लागला होता.त्यांच्या हाती सापडलो असतो तर तिथेच ठेचलं असतं त्यांनी…. थोडीशी भूक लागली होती म्हणून एक पाव पळवला दुकानातून.
कुठूनसं आणलं गेलं होतं इथे... तो बरोबर असताना असं नव्हतं… हेच लोक माझ्यावर खूष असायचे. अर्थात तो काही सरळपणे देत नव्हताच मला.तो म्हणेल तसंच वागायचं…कंटाळलो सगळ्याला ….
पळून जावंसं वाटलं म्हणून पळालो…अजूनही पळतोय …पण जाऊ तरी कुठे?
आता तो भेटेल की नाही देव जाणे…
अरे…हे समोर काय दिसतंय ?
हो … तोच…पण असा का ??
वाचने
5765
वाचनखूण
प्रतिक्रिया
38
? हे शब्द माणसाच्या तोंडचे नाही वाटत. बहुतेक कुत्रा वगैरे.
उत्सुकता वाढली आहे त्यामुळे
+१
कुत्राबित्रा नसावा. कुत्र्याच्या मागे जमाव असा लाठ्याकाठ्या घेऊन लागणार नाही.
उत्सुकता वाढवली आहे..
बहुतेक अस्वल किंवा माकड असावे
In reply to अस्वल किंवा माकड by damn
तब तक इंतजार !!
+1
+१
+१
+१
+१..कथेसाठी
आणि
दुसरा +१, पुढच्या भागाच्या उत्सुकतेसाठी...
+१
+१
पु.भा.प्र.
+१
+१
पीके आहे काय?
+१
+१
बढीया..
+१
ईंटरेस्टींग
+१
+१
अर्थात तो काही सरळपणे देत नव्हताच मला.तो म्हणेल तसंच वागायचं… >>> मदार्याचे माकड
रात्रीच्या प्रकाराची कुठलीही खूण आजूबाजूला दिसत नव्हती. >>> आणि या प्रकाराची उत्सुकता :)
+१
+१
+१ सिक्वेल साठी उत्सुक
+१
+१
+१
+१
मस्त!
+१ , पण कथा अपूर्ण वाटत आहे. शतशब्दकथेची खरी ताकद १०० शब्दात पूर्ण कथा ! (अर्थात माझ्या अल्पमतीप्रमाणे)
+१
+१
+१
+१
+१
+१.
+१
+१ पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.....
? हे शब्द माणसाच्या तोंडचे