रात्रीचे दोन वाजतायत. आता स्टेशन यायला हवं. कुणाला विचारणार? सगळे गाढ झोपलेत. ती दरवाज्यापाशी वाकून कुठे दिवे दिसतायत का पाहू लागली . इतक्यात मागे हालचाल जाणवली . कुणीतरी टोयलेटसाठी उठलं असावं. या आडगावी कोण उतरणार? काही वेळात हिरवा शर्ट घातलेला माणूस दरवाजा उघडून आत गेला. ती दरवाज्यात उभीच. थोडा वेळ गेला आणि पुन्हा दरवाजा उघडला. मगासचाच माणूस. काहीवेळ पसेजमध्ये थांबून आत गेला. आता कशाला आला असावा?
परत दरवाजा उघडला. पुन्हा तोच. आता मात्र ती घाबरली. ओरडावे का? ट्रेनच्या आवाजात कुणाला ऐकू जाईल? तिने डोळे मिटले. दरवाजावरची पकड घट्ट केली.
आणि मागून आवाज आला,
..
..
..
..
..
..
"एस्क्युज मी , आर यु प्लानिंग टू कमिट स्युसाइड?"
वाचने
15262
प्रतिक्रिया
58
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
+१
बहुतेक सर्वच शशक दुसरा भाग लिहायचा असे मनात धरुन लिहिल्या जात आहे हे भारीच !
पुढील भागाची प्रचंड उत्स्तुकता !!
+१
सुपर्ब! ह्या शतशब्दकथेचा पुढील भाग वाचायला आवडेल. :-)
ह्म्म.. विन्ट्रेष्टींग!
ह्म्म.. विन्ट्रेष्टींग!
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
पुढील भागाविषयी hook चांगला टाकून ठेवला आहे :-)
+१ मस्स्त आहे.
+१
मस्स्त आहे.
+१ मस्स्त आहे.
+१
मस्स्त आहे.
+१ मस्स्त आहे.
+१
मस्स्त आहे.
+१
+१
+१११
+१११
+१
+१
+१
+१
+१
+१
+१ भारी.
+१ भारी.
+१ मज्जा येतिये वाचायला!
+१ मज्जा येतिये वाचायला!
शशक मोहोत्सवाचा विजय असोssssss!
+१
+१
+१
+१
छान
छान
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+1
आवडली
पैजारबुवा,
+१ मस्त रंगलीये कथा.
+१ मस्त रंगलीये कथा.
+१
+१
+१ आता
पुढील भागाची प्रतीक्षा आहे...
+१ मस्त ग प्राची! !
+१
मस्त ग प्राची! !
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
मस्त!
+१
+१
+१
+१
+१
+१
.
+१
दणदणाट
+१
+१
भारी.. +१
भारी.. +१
सह्ही ! आवडलीच !!
सह्ही ! आवडलीच !!
+१
+१
+१
+१
+१ पुभाप्र
+१ पुभाप्र
+१
+१
+१
+१
+१
+१
भारी आहे!