परवाच्या तथाकथित यशस्वी पुणे कट्ट्यात मिपा विषयी खालील चर्चा झाली.
१ मिपावर कोणताही एक शब्द देऊन लेख शोधण्याची सुविधा आहे काय? उदा : दिवेआगर.
२. फोटो अपलोड करणेची सर्व सोफ्ट्वेअर सांगा (पिकासा फ्लिकर व्यतिरिक्त) मोबाइल सोफ्ट्वेअर सांगा.
३. मिपावर अध्यात्म , छोट्यांसाठी व वैद्यक शास्त्र हे स्वतंत्र लेखन विभाग आहेत का?
४. मिपावर स्नेहसंमेलने हा लेखन विभाग सुरु करावा. जेणेकरुन सर्व कट्ट्यांची माहिति मिळवता येइल.
आणखी अपेक्षा असल्यास या धाग्यावर लिहा ही नम्र विनंती.
शांतिप्रिय.
वाचने
192
प्रतिक्रिया
0
मिसळपाव
प्रतिक्रिया