Skip to main content

प्रकाशन

लेखक सुचेता यांनी मंगळवार, 13/01/2015 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्व प्रकाशन मधे गेल्यानंतर लेखनविषय फिल्ड रिक्वार्य्ड असा येतय तर काय करु?

वाचने 360
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

तुम्हाला विषयाचं नावं. किंवा धाग्याचं नाव टाकल्याशिवाय पुर्वपरि. करता येणार नाही. दोन्ही फॉर्म्स मधे टेक्स्ट किंवा डेटा असायलाचं हवा.

तुम्ही केलं आहे की प्रकाशन आता काय शंका विचारताय