Skip to main content

पायमोडी अक्षरे कशी लिहावीत?

लेखक एम्-जे यांनी गुरुवार, 30/01/2014 01:04 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाववर पायमोडी अक्षरे कशी लिहावी? माझ्या आयडीमधे 'म' पायमोडा आहे. जेव्हा युजरनेम घेतले तेव्हा लिहिता येत होते. नंतर अचानक तसे लिहिता येईना. खुप दिवस त्यामुळे लॉग इन करता येत नव्हते. मदत पानावरही काही मदत दिसेना. आज मग एका प्रकारे लिहिता आले. 'एम्' असे लिहिण्यासाठी प्रथम 'एम्म' असे लिहिले मग एक 'म' डिलिट केला. अशाच पध्दतीने पायमोडी अक्षरे लिहिता येतात की अजून काही वेगळी पध्दत आहे?

वाचने 204
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया