तुम्ही न पाहिलेल्या मिपाकरांविषयी तुमच्या मनातली प्रतिमा
तुम्ही मिपावर वावरताना आजपर्यंत अनेक आयडींशी लेख प्रतिसाद या रुपाने आभासी ओळख निर्माण झालेली आहे. आणि त्या आयडी मागचे व्यक्तीमत्व कसे असेल या बद्दल मनात एक प्रतिमा निर्माण झाली असेल. चला तर मग कोण कसे असेल याविषयी एक अटकळ अंदाज बांधुया.
प्रतिक्रिया
अरे मीच ती उडवली...
अरे मीच ती उडवली...
माझा पण एक अंदाज
राजेशभाऊ : प्रकाश आंबेडकर
शरीराचे पूर्ण structure च माझे बदलावे लागेल
खूप मेहनत
राजेशसाहेब
डॉक्टर खरे : डीटो सुबोध भावे
मी असा मी तसा
माजी सैनिक आहेत खरे साहेब
खरोखरच नाव शोभतेय..
सुबोध खरे साहेब
Pagination