घुमजाव की --
दिल्लिमध्ये उपोषण करित असलेले माननीय श्री किसन बाबुराव हजारे उर्फ अण्णा यांनी राजकारणात उडी घ्यायचे ठरविले आहे,हे त्यांचे पाउल बरोबर वाट्ते काय? कारण अगदी काल परवा पर्यंत ते व त्यांचा चमु आम्ही राजकारणी लो़कांच्या बरोबर नाही परंतु आमचा लढा फक्त ठरावीक व भ्रष्टाचार विरोधी आहे असे म्हणत होते,अचानक राजकारण बदलले कसे?
हे घुम जाव की--
अण्णांबद्दल जनतेला आदर आहे व तोच त्यांनी राहु द्यावा कारण राजकारणी लोकांचे रंग काही काळानंतर बदलु शकतात--
प्रतिक्रिया
हरकत नाही
+१ -१
जाए तो जाए कहां...
खरं आहे
१२० कोटी लोकांच्या
नाही....
सहमत
चाचा नी पक्ष बदलला काय?
अजून नाही... पण संसदेत जाऊन
वाईट निर्णय.
+१
अवांतर
आम्हाला यातला फोलपणा आधीच
भिती
अण्णांबद्दल कौतुक आहेच आहे ते
मांजराच्या गळ्यात घंटा....
:)
संविधानाच्या कक्षेत
आणि हे जर दूर राहणारे असते तर
मग
हम्म !
भ्रष्टाचार करणारे कोणत्या
अरे रे ! आ हा हा !
आंदोलनाच्या मार्गाने जे साध्य
टीम अण्णा मधे नेमकं कोण
संसदेत जाणारे लोक ध्येयवादी
संसदेत जाणारे लोक ध्येयवादी
एकंदर काय तर लोकांचा प्रतिसाद
मला एक समजत नाही
जे कोणी ह्याला विरोध करत
उद्या हा हुकुमशहावजा लोकपाल
जनतेला
गेले ते दिवस ...
गेले ते दिवस ...
का ख्दखद होतेय का ?
खद्खद नाहि...
ही संस्कुती खचितच नाही .
अशोक पाटील यांच्याशी सहमत.
तशी अपेक्षा देखील का करावी ?
वाट चोखाळली ती धोक्याची.
आर्थिक कनिष्ठ वर्गातील
http://www.misalpav.com/node/
+१
+१००
काँग्रेसला खाली खेचायला...
मागच्या वर्षी अण्णा हा लहानसा
भास...
हम्म्म
मागच्या वर्षीचे उपोषण न करता
काही प्रतिसाद वाचून गोंधळ उडाला.