इतिहास
काल बातमी वाचली. आणि काही प्रश्न माझ्या मनात आले.
१] हिटलरचे नक्की कोणते पूर्वज स्थलांतरित झाले? याविषयी काहीही माहिती दिली नाही.
२] हिटलरला तेंव्हा कळाले असते तर काय झाले असते हा तर्क लढवणे म्हणजे आत्याबाईला मिशा असत्या तर तिला काका म्हणले असते या पठडीतले आहे.
३] आज जर हिटलरला कळाले असते इतिहासात काही तरी फरक पडला असता का?
समजा एखादा माणूस अनेक वर्ष एखाद्या देशात राहत असेल, त्याला त्याच्या वंशाचा अभिमान असेल तर तो काय आपले पूर्वज कुठले होते, कुठल्या धर्माचे, वंशाचे होते हे बघत बसेल का? मग इथे हिटलरला दोष का देता? किती लोकांना आपल्या पूर्वजांबद्दल माहिती आहे?
आता मी ज्या वंशाचा आज आहे त्याचा इतिहास मी बघणार आहे का? काय गरज आहे त्याची?
मिपाकरांची मते जाणून घ्यायला आवडेल.
प्रतिक्रिया
बातमी
धिक्कारार्ह हिटलर ....
अश्या लोकांना अगदी तुच्छ
ही बातमी खरे तर माझ्यासाठी
पणजोबा
अंतुची मुले
काय फरक पडतो?