माझे सर्वात आवडते: RACECAR
इतर:
RADAR
LEVEL
MADAM
ROTATOR
KAYAK
======================
कोकणी फणस
कधीकधी वाटतं की काहीतरी वाटावं,
कधीकधी वाटतं की काही वाटू नये,
नंतर वाटतं की जाऊ देत!
वाटण्या ऐवजी सरळ..
मिक्सरमधूनच काढावे!!
माझ्या माहितीतले काही पॅलिन्ड्रोम्स..
Doc, note I dissent: a fast never prevents a fatness. I diet on cod.
Was it a car or a cat I saw?
A Toyota. Race fast, safe car. A Toyota.
Gateman sees name, garageman sees name tag.
-- मेघवेडा.
आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O
लहानपणी अशी आणखी मराठी वाक्ये ऐकलेली आठवत होती..
(लगेच आईला फोन करून विचारून घेतली..!!)
ती अशी..
तो कवि सामोसा विकतो.
तो कवि डालडा विकतो.
साकर दही दर कसा?
-- मेघवेडा.
आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O
Recreational Maths मध्ये palindrome दिसतात. जवळपास सर्व palindomic संख्या सामाईक असतात.म्हणजेच कुठल्या ना कुठल्या संख्यने त्यांना भाग जातोच.
भेंडी
P = NP
बरोबर!
आणि विख्यात 'पास्कल त्रिकोणा'तील सर्व संख्या देखील 'पॅलिन्ड्रोमिक' आहेत ना?
-- मेघवेडा.
आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O
ओह! करेक्ट! चटकन ध्यानात नाही आलं! खुलाशाबद्दल धन्यु!
-- मेघवेडा.
आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O
रोचक माहिती.
बिच्चारे मराठी कवी! कविता विकून पोट भरता येत नाही म्हणून कुणी डालडा विकतो तर कुणी सामोसा! (हा प्रतिसाद संबंधितांनी ह घ्यावा, ही विनंती)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
कसली मजा आली वाचताना.... काही वाक्ये आणि शब्द...
नवजीवन
तो कवि चहाच विकतो
चिमा काय कामाची?
http://www.exampleproblems.com/wiki/index.php/Palindrome
इथे टिच़की मारा इतर भाषेतील पण उदाहरणे मिळतील....
बरीच नवीन वाक्ये कळली. त्यातील फक्त चिमाचे आणि रामाचे माहीत होते. अजून एक भरः
ती होडी जाडी होती.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

मनोरंजन झाले
अवांतर - बिका - अमेरिकेत ०१ फेब २०१० असा लिहीला असता -०२०१२०१० (महीना तारीख वर्षं)
म्हणून बेसिक ट्रेनिंग मधे आता शिकवतात - तारीख ही ०१-फेब-२०१० अशा रचनेत लिहीत चला. कारण प्रत्येक देशाचे वेगळे नियम :(
***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो राम अम्हाला देतो
मला नेहमीच हा प्रश्न पडतो... अमेरिका सगळ्या जगाच्या उलटीच का नेहमी? तारखा वेगळ्या लिहितात, दिव्याची बटणं उलटी, दशमान पध्दती वापरत नाहीत, झक्कपैकी लिक्विड असलेल्या पेट्रोलला गॅस म्हणतात... आणि बदलायचं नाही. कवटाळून बसतात. आख्ख्या जगाने दशमान पध्दती स्वीकारली पण यांचे मात्र पुराण चालूच. काय कळत नाही ब्वॉ!!! :(
बिपिन कार्यकर्ते
तुला अमेरिकेपासून लांब राहूनही असं फ्रस्ट्रेशन आलंय तर आमचं काय होत असेल? ~X(
फूट्-पौंड्-गॅलन-फॅरनहाईट सिस्टिममधून बेटे बाहेर पडायला काही तयार नाहीत! :T
टीवी सिस्टिमच कशी डिजिटल स्वीकारली कोण जाणे?
(अॅनालॉग्+डिजिटल)चतुरंग
प्रतिक्रिया
हो..
आणि माझे
स्सही हं !
अजून एक..
काही
रामाला भाला मारा
तो कवी
आणखी काही!
बिका तुमचा
संख्या
पास्कल त्रिकोण!
पाचव्या
ओह! करेक्ट!
रोचक
मस्त!
अजून काही -
एक मस्त
हा हा.....
अजून एक
अजून एक
मनोरंजन झाले
मला नेहमीच
हे हे हे!
अमेरिका