शक्यतो तुम्हाला माहीत नसावे PTI / BBC व अजून अनेक अश्या संस्था आहेत ज्या सर्वांना बातम्या व लेख देतात काही चार्ज घेऊन व त्यामुळेच कित्येकदा एकच लेख / एकच बातमी सर्व मजकुरासह वेगवेगळ्या बातमीपत्रावर दिसते !
तसे नाहीये. मड्डमच्या म्हणण्यात एक प्वाईंट आहे. वेबदुनिया आणि मटाची बातमी शब्दशः तशीच आहे. तेव्हा मड्डम म्हणतात तशी वेबदुनियाची सकाळी आणि मटाची दुपारी असेल तर हे कॉपी पेस्ट आहे.
मूळ बातमीत काहीही दम नाहीये हा भाग वेगळा. सांगोवांगी बातमी आहे ती. कुणाला कोट केलेलं नाहीये. ओबामा अध्यक्ष झाल्यानंतरच्या कामगिरीवरच नोबेलचा पुरस्कार असलं एक गृहितक त्यात आहे.
एकूण सारंच निरर्थक. मटाची चोरी म्हणजे घरफोडी-भुरटी चोरी. मूळ तर बोलूच नये.
तुमच्या माहितीसाठी सांगतो पत्रकार असल्याने पीटीआय आणि तत्सम अनेक संस्थांशी माझा चांगला परिचय आहे. वर उल्लेख केलेली बातमी सकाळी मी स्वतःच (कुठल्याही वृत्तसंस्थेची कॉपी ट्रान्सलेट न करता) तयार करून टाकली आहे. असो म.टा.चे हे चोरी प्रकरण नवे नाही. वेबदुनियाच्या अशा अनेक बातम्या त्यांनी जशाच्या तशा कॉपी पेस्ट केल्या आहेत.
मग तुम्ही केस करा ना मग !
इकडे दंगा करुन / लेख / बातमी देऊन काही फायदा नाही.... कॉपी राईटचा कायदा भारतात लागू आहे ... अजून तालिबानचे राज्य नाही आले आहे आपल्या येथे ;)
वेब दुनिया काही छोटी मोठी कंपनी नाही आहे ती देईल ना फाईट... तुमच्यावतीने... बीबीसीला न्युज द्या... चांगले फाडलतील त्यांना... ऑनलाईन वाचकांसाठी दोघांच्यामध्ये सध्या कोल्ड वॉर चालू आहेच.. !
बाय द वे,
लेख तुमचा म्हणत आहात तर तुमचे नाव का नाही बॉ लेखाला ?
8|
हेच म्हणतो मी बातमीला नाव नाही आहे...
;)
त्यामुळेच तर न्युजसर्विसकडून घेतली असावी असा माझा समज झाला आहे... :)
कारण ह्या फोटोवर क्लिक केल्यावर त्या बातमीवर जाता येतं तो फोटो पीटीआय कडून सभार आहे ;)
आजही तेच घडलेले दिसतेय.
http://marathi.webdunia.com/newsworld/news/national/0910/14/1091014023_1.htm#
मटाने घेतलेली बातमी.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5123749.cms
(भोचक)
मी पत्रकार आहे. कारण जगातील यच्चयावत ज्ञान 'फक्त' मलाच आहे, याची मला खात्री आहे.
हा आहे आमचा स्वभाव
प्रतिक्रिया
शक्यतो
तेच ते...
ते बेचारे
नाही राजे...
तत्सम अनेक संस्थांशी माझा चांगला परिचय आहे
मग तुम्ही
त्याबाबतची प्रकरणे चालली आहेतच.
वेब दुनिया
अहो तो लेख नाही, बातमीयं
हेच म्हणतो
मड्ड्म ह्या नावाचा अर्थ काय आहे?
वाक्ये
उगा टाइम बरबाद
मटाने घेतलेली बातमी.