मुंबईत मोरांचे दर्शन तसे दुर्मिळच पण दोन महिन्यांपूर्वी ह्यांच्या मित्राच्या सौजन्याने राजभवन परिसर पाहता आला .
त्यावेळी परिसरात मुक्तपणे फिरणारे मोर दिसले होते . येथील मुक्कामात पाहिलेले बंकर , चौपाटी , देवी मंदिर, सूर्योदय आणि सूर्यास्त पॉईंट सर्वच आवडले .
मोराचे फार सुरेख फोटो मिळाले
सुंदर!
धन्यवाद
राजभवनावर बुकिंग करून अगदी