Skip to main content

sahyadree

दुष्ट दुष्ट बायको!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 31/07/2019 या दिवशी प्रकाशित केले.
पारंपरिक बायकांच्यात, एक गोष्ट कॉमन असते. आई झाल्यावर त्यांच्यातली, बायको बरीचशी मरते. सगळ लक्ष मुलांकडे, त्यांचं सुख पहिलं! नवरा म्हणजे शंकराची पिंडी, वाटीभर दूध.., वाहिलं..न वाहिलं! ''अग तुला काही होतय का ? मी स्वंयपाक करू का ? " " तुम्ही स्वयं - पाक'च करता! तोच पिऊन मी मरू का!???" (दुष्ट दुष्ट बायकू! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ) "कशाला मरतेस?

सह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग ३

लेखक स्वच्छंदी_मनोज यांनी मंगळवार, 14/08/2018 या दिवशी प्रकाशित केले.
(थोड्याकाळाचा ब्रेक घेतल्यावर परत दोन नवीन शब्दचित्र लिहितोय) पहील्या दोन भाग इथे पाहता येतील - सह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग १ सह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग २ --------------- सह्याद्रीतील शब्दचित्रे: काल परवाच गाडीने एका ठिकाणी जाण्याची वेळ आली होती. जायचे होते ते ठिकाणाचा नक्की रस्ता माहीत नव्हता.
Taxonomy upgrade extras

सह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग १

लेखक स्वच्छंदी_मनोज यांनी बुधवार, 18/07/2018 या दिवशी प्रकाशित केले.
विषय कुठून निघाला ते आता नक्की आठवत नाही पण एका whatsapp ग्रुपवर जावळी, महाबळेश्वर, जावळीचे मोरे अशी काहीशी चर्चा चालली होती आणि मला माझ्या केलेल्या जावळी, महाबळेश्वर भटकंती आठवल्या. त्याच वेळी तिथल्या गावात भेटलेली माणसे आठवली. मग असे वाटले की गेली अनेक वर्षे केलेल्या आणि वेळोवेळी ट्रेक दरम्यान भेटलेल्या व्यक्तींवर लिहावे. अश्या विचारातून तयार झालेली ही काही शब्द्चित्रे. यात व्यक्तींबद्दल लिहीलेले येईलच पण त्याच बरोबर माझ्या ट्रेकचेही काही संदर्भ येतील.
Taxonomy upgrade extras