वेणू कधी कधी स्वप्नात येते माझ्या. मोठ्या घेराचा फ्रॉक घातलेली. लांबसडक केसांच्या चापूनचुपून तेल लावून दोन वेण्या
बांधलेली. हातात हात घालून आम्ही नदीकाठी जातो. मी पाण्यात डुंबत असतो आणि ती किनाऱ्यावर बसून शंखशिंपले असं
काहीतरी गोळा करत बसते. पाण्यात खेळून झालं की मी काठावर येतो. तिच्या अंगावर पाणी उडवतो. ते तिला अजिबात
आवडत नाही. पण ती चिडत नाही. मग मीच थांबतो. ती शांतपणे गोळा केलेल्या शंखशिंपल्यांच्या दोन वाटण्या करते. एक
हिस्सा मला देते आणि म्हणते, "हे घे. हे तुझ्यासाठी. " "मला कशाला, मला नको हे मुलींचे खेळ. ठेव तुलाच." असं मी म्हणतो
आणि स्वप्नातून जागा होतो.
मस्त. थरारक...
थरारक!!
थरारक सुटका!
जबरदस्त..
In reply to जबरदस्त.. by हरीहर
होय,
जबरदस्त लेख.
हेड काऊंट
In reply to हेड काऊंट by फेरफटका
होय.
जबरदस्त..
थरारक
थरारक लेख. सुंदर वर्णन.
जबरदस्त !
थरारक....
जबरदस्त
थरारक लेख!
In reply to थरारक लेख! by एस
सहमत ! लेख अप्रतिम झालाय
अकल्पित आणि थरारक...
थरारक आहे
तुमच्या लेखाला नेहमीच टोपी काढली जाते...
उत्तम वर्णन!
In reply to उत्तम वर्णन! by शब्दबम्बाळ
सहमत..
In reply to उत्तम वर्णन! by शब्दबम्बाळ
अरेच्चा!! खरंच की..
In reply to अरेच्चा!! खरंच की.. by लाल टोपी
विज्ञानावर आधीच कमी लेख येतात
थरारक आणि उत्तम मांडणी
जबरदस्त, थरारक !!
अप्रतिम!
थरारक! लेख खूपच आवडला.
़ खासच
थरारक
थरारक अनुभव
थरारक!