‘दख्खनच्या राणी’ला व्हिस्टा डोम डबा जोडला जाणार अशी बातमी आली. त्या डब्यात बसून बोर घाटामधलं निसर्गसौंदर्य आणखी स्पष्टपणे न्याहाळायला मिळणार या विचाराने ‘दख्खनच्या राणी’च्या चाहत्या प्रवाशांमध्ये आणि तथाकथित रेल्वेप्रेमींमध्ये उत्साह संचारलेला होता. परिणामी भाडं जास्त असूनही पहिल्या दिवशी या डब्याचं आरक्षण पूर्ण झालं होतं. अनेकांचं प्रतीक्षा यादीतील तिकीट प्रतीक्षा यादीतच राहिलं.
15 ऑगस्टपासून ही नवी सुविधा ‘दख्खनच्या राणी’त उपलब्ध होत होती. त्यामुळे मीही या गाडीचं आरक्षण केलं होतं.
व्हिस्टा डोमच्या निमित्ताने
सुबोध
पण एकूण विस्टाडोम कामाचं नाही
In reply to पण एकूण विस्टाडोम कामाचं नाही by कंजूस
बरोबर आहे.
In reply to बरोबर आहे. by पराग१२२६३
समजले नाही
In reply to समजले नाही by फारएन्ड
डेक्कन क्वीनला शेवटपर्यंत का
In reply to डेक्कन क्वीनला शेवटपर्यंत का by पराग१२२६३
ओह!
In reply to पण एकूण विस्टाडोम कामाचं नाही by कंजूस
म्हण्जे एकंदरीत "देखावा घुमटा
बरोबर.
अरेरे, एका चांगल्या कल्पनेचा
In reply to अरेरे, एका चांगल्या कल्पनेचा by अनिंद्य
नसावा
In reply to नसावा by निनाद
+१
या लेखाच्या निमित्ताने
In reply to या लेखाच्या निमित्ताने by अनन्त्_यात्री
व्वा, खुपच मस्त !
✨