कधी हसणे,कधी रुसणे...
लेखनविषय:
काव्यरस
- Read more about कधी हसणे,कधी रुसणे...
- Log in or register to post comments
कधी हसणे,कधी रुसणे..हजारो बाज गझलेचे...
तुला सांगू किती नखरे? किती अंदाज गझलेचे!
तिने नजरेत बाणांचा निशाणा बांधला आहे
कशी टाळू नजर! डोळे..निशाणेबाज गझलेचे!