मी:
शेवटचं तुला भेटायचं राहून गेलं,
स्वप्नच तू, जगायचं राहून गेलं...
चंद्रखळ्यांचं गाव बिलोरी, अवखळ,
त्या गावात हरवायचं पुन्हा राहून गेलं...
ती:
अंतरातले अंतर मोजताना,
अंतर काही संपत नाही… (२)
अंतरात माझ्या पाहताना,
अंतर तुला तिथेही नाही.
मी:
माळले नवकिरणांनी नभाचे हार,
रात्रीस बिलगायचं, शेवटचं राहून गेलं...
बांधले नजरेचे पूल या डोळ्यांनी,
तुझ्यासवे शेवटचं चालायचं राहून गेलं...
ती:
चंद्र विसावला अंतरी तरी,
अंतरात हे कसले अंतर?
अंतरात खोल दडले,
तुझे माझे सैल धागे
- शब्दमेघ
(६ फेब्रुवारी २०२६)
मनोगत आवडले...
मस्त लेख
सुंदर लेख
मारवाडी लोक
In reply to मारवाडी लोक by चंद्रसूर्यकुमार
बरोबर
In reply to मारवाडी लोक by चंद्रसूर्यकुमार
जात भाषा प्रांत भिंती
>> एवढे होऊनही कितीतरी भारतीय
In reply to >> एवढे होऊनही कितीतरी भारतीय by सोत्रि
बरोबर
माहितीपुर्ण इतिहास... या
हे असे लेख मला खूप आवडतात!
स्थलांतरित लोक - हा परीच्छेद
In reply to स्थलांतरित लोक - हा परीच्छेद by खटपट्या
नेटवर सर्च करता ती दुसर्या