✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कांगारुंचा पोपट

श
शरुबाबा यांनी
Tue, 03/04/2008 - 18:26  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6575 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

अभिनंदन...

विसोबा खेचर
Tue, 03/04/2008 - 18:40 नवीन
भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन... आपला, (आनंदीत) तात्या.
  • Log in or register to post comments

जबरा!

चतुरंग
Tue, 03/04/2008 - 19:35 नवीन
लई ट्यॅव ट्यॅव लावली होती, चांगली जिरली! कांगारुंचा नुसता नाही तर सप्तरंगी पोपट केल्याबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन!!! सचिनचे लागोपाठ दुसरे शतक झाले असते तर त्यांची पिसे निघाली असती पण तरीही हरकत नाही आपण जिंकलो हे महत्वाचे. चतुरंग
  • Log in or register to post comments

कांगारुंचा पोपट

सचिन
गुरुवार, 03/06/2008 - 22:21 नवीन
गुरु ग्रेग दिसले का हो कोणाला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

अभिनंदन...

नन्दु
Tue, 03/04/2008 - 19:43 नवीन
फायनल फक्त २ नच होतिल असे फुशर्कित सन्गन्र्य रिकि ल दोन्हि सम्न्यत धुळ चरुन विजय्श्रि मिलवलि सर्व जननि मिलुन सन्घिक विजय मिळ्वला पन लक्शत रहते ति सचिन चि खेलि फायनल व अधिचा सामन्यातिल चमक्दर खेलि भले !!!!! सर्व भारतीयाचे व भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन...
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो !!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 03/04/2008 - 20:27 नवीन
फायनल फक्त २ नच होतिल असे फुशर्कित सन्गन्र्य रिकि ल दोन्हि सम्न्यत धुळ चरुन विजय्श्रि मिलवलि सर्व जननि मिलुन सन्घिक विजय मिळ्वला पन लक्शत रहते ति सचिन चि खेलि फायनल व अधिचा सामन्यातिल चमक्दर खेलि भले !!!!! सर्व भारतीयाचे व भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन... नन्दु, मलाही तुझ्याइतकाच आनंद झाला, तुझ्या भावनांशी सहमत !!!! क्रिकेटवेडा प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नन्दु

अभिनंदन

धोंडोपंत
Tue, 03/04/2008 - 21:11 नवीन
भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन. रिकी पाँटींग, ऍन्ड्र्यू सायमंडस, ब्रॅड हॉग आणि मॅथ्यू हॅडनची केविलवाणी थोबाडं पाहून आमच्या डोळ्याचे पारणे फिटले. फोकलीचे लई माजले होते. आपला, (प्रेक्षक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments

फोकलीचे लई माजले होते.

भडकमकर मास्तर
Wed, 03/05/2008 - 01:19 नवीन
अगदी खरे आहे....खरेतर टूर्नामेंट सुरू होताना अजिबात अपेक्षा नव्हती इतका आनंददायक विजय मिळेल म्हणून...पण जशी जशी एक एक मॆच व्हायला लागली, तशा आशा वाढायला लागल्या... ...आज तर धमाल आली... सचिन चक्क दोन्हीही फ़ायनल मध्ये अगदी दहा वर्षांपूर्वा सारखा ( शारजा एप्रिल १९९८)फ़ॊर्मात खेळला...हरलेल्या ऒसी मंडळी ना पाहून असे वाटायला लागले की अभेद्य बुरुजाला खिंडारे पडू लागली आहेत....वॊर्न, मॆग्रा गेले, गिल्ली गेला आज, हेडन , हसी , पोंटिंग दोन तीन वर्षांहून फ़ार काळ राहतील असे वाटत नाही...मग एक ब्रेट ली सोडला तर तसा महान आणि बराच खिलाडू माणूस कोण? ( तरी चोराने सचिनला परवा बीमर बरा टाकला !!! ..निदान सॊरी म्हटला , म्हणून खिलाडू :))आज इयान चॆपल म्हणाला, इंडियाकडे जसे यंग्स्टर १९ आणि २० वर्षांचे येत आहेत तसे ऒसी संघात २६ आणि २८ वर्षाचे लोक पदार्पण करत आहेत, हे फ़ारसे बरे चित्र नाही... ... अहाहा काय बरे वाटले म्हणून सांगू... शेवटची ओव्हर धोनी कोणाला देणार ते टेन्शन फ़ार होते, आणि पुन्हा पठाण म्हटल्यावर भीती फ़ार वाढली होती, पण धोनी साहेब कूल होते., असे वाटले... शेवट त्याने कुठेही स्वत:वर फ़ोकस घेतला नाही, माज केला नाही......
  • Log in or register to post comments

तो मायकेल

भडकमकर मास्तर
Wed, 03/05/2008 - 01:36 नवीन
तो मायकेल क्लार्क सचिनला पकडून कसा कबड्डी खेळत होता ते पाहिलं का? धन्य ती खिलाडू व्रुत्ती.... लोक ऑसींच्या खिलाडू व्रुत्तीचे पुढच्या दहा हजार वर्षांत नाव काढतील... आणि हा असला माणूस पुढे कॅप्टन होणार म्हणे... आश्चर्य नाहीएच म्हणा..पोंटिंग्ची गादी चालवायला असलाच रडका माणूस हवा...
  • Log in or register to post comments

फोकलीचे...

सृष्टीलावण्या
Wed, 03/05/2008 - 08:35 नवीन
ह्यावरून आठवले, पूर्वी अगदी सुरवातीला जेव्हा पहिल्यांदिच मुरलीधरन् वर खोटे आरोप झाले त्यावेळी अर्जुन रणतुंग म्हणाला होता... "ऑसी असे वागतात यात आम्हाला काहीच आश्चर्य वाटत नाही कारण श्रीलंकेला २५०० वर्षाची संस्कृति आहे आणि ऑस्ट्रेलियाचा इतिहास तर सर्वच जाणतात (इंग्लंडहून तडिपार केलेले अट्टल गुंड व खुनी ऑस्ट्रेलियात आले ज्यांनी तिथे वंशविच्छेदनाचे काम केले, अनेक आदिवासी जमाती पूर्णत: नष्ट केल्या)". > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
  • Log in or register to post comments

अगदी खरे

सुधीर कांदळकर
Wed, 03/05/2008 - 20:45 नवीन
इंग्लंडहून तडिपार केलेले अट्टल गुंड व खुनी ऑस्ट्रेलियात आले ज्यांनी तिथे वंशविच्छेदनाचे काम केले, अनेक आदिवासी जमाती पूर्णत: नष्ट केल्या". चेंडूफळीचा खेळ देखील नष्ट करण्याच्या मार्गावर आहेत. या असंस्कृत हलकटांना भारताचा व्हिसा पण देता नये.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

shrikantsv
Wed, 03/05/2008 - 21:05 नवीन
तरुण भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा